Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड खाऊन आतड्यांचे आरोग्य बिघडलंय? मग आतडे स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय

शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी पौष्टिक आणि पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात फायबर,प्रोबायोटिक्स पदार्थांचे सेवन करावे. तसेच शरीराला पाणी आवश्यक असते. दिवसभरातून कमीत कमी ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. आज आम्ही तुम्हाला आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 04, 2024 | 05:30 AM
आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी सोपे उपाय

आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी सोपे उपाय

Follow Us
Follow Us:

आजपासून राज्यभरात नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ले जातात. सतत गोड पदार्थ, साखरयुक्त अन्न, प्रक्रिया केलेले अन्न, तळलेले अन्न, चॉकलेट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते., सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील आतड्याना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात बाहेरच्या पदार्थांचे सेवन करावे. अतिमसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील आतड्यांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सण उत्सवाच्या दिवसांमध्ये कमीत कमी तेलकट किंवा तिखट पदार्थ खावेत.

आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी सतत पाणी पिणे, फळांचे सेवन करणे, आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे इत्यादी पदार्थ खाल्ले पाहिजेत. पण काहीवेळा पोट स्वच्छ न झाल्यामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडून जाते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ पोटात तसेच साचून राहतात. पोटात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांचा परिणाम शरीरावर होतो. बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, अपचन आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात.त्यामुळे आतड्यांचे आरोग्य नेहमी निरोगी असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स नियमित फॉलो केल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: आतड्यांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित प्या ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी

आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी सोपे उपाय

आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी शरीर हायड्रेट ठेवा:

शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. दिवसभरात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ घामावाटे आणि लघवीवाटे निघून जातात. तसेच सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्यास पोटातील घाण स्वच्छ होईल. कोमट पाणी प्यायल्यामुळे पोटातील आतड्या स्वच्छ होऊन आतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरिया निघून जातील.

आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी सोपे उपाय

प्रोबायोटिक्सचे सेवन करणे:

निरोगी आतड्यांसाठी आहारात प्रोबायोटिक्सचे सेवन करणे गरजेचे आहे. प्रोबायोटिक पदार्थांचे सेवन केल्यास पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होऊन चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढेल. प्रोबायोटिक पदार्थांमध्ये तुम्ही दही, लोणचे, टोफू आणि प्रोबायोटिक भाज्यांचे सेवन करू शकता. आतड्यांच्या आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी आहारात प्रोबायोटिक पदार्थांचे सेवन करा.

फायबर अन्नाचे सेवन करणे:

रोजच्या आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यास आतडे निरोगी राहतील. फायबरचे सेवन केल्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडून जातात, पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते. फायबरयुक्त पदार्थांमध्ये तुम्ही फळे, भाज्या, शेंगा आणि संपूर्ण धान्ये इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता.

हे देखील वाचा: युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आजपासून नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक

आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी सोपे उपाय

उपवास करणे:

उपवास करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण उपवास केल्यामुळे पोटातील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यसाठी उपवास करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

 

Web Title: Simple remedies for healthy gut health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • home remedies

संबंधित बातम्या

Health Tips: रोज मूठभर खा गूळ-चना; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
1

Health Tips: रोज मूठभर खा गूळ-चना; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

झाडूसारख्या कोरड्या केसांसाठी घरीच बनवा केळीच्या सालीपासून नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम आणि सुंदर
2

झाडूसारख्या कोरड्या केसांसाठी घरीच बनवा केळीच्या सालीपासून नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम आणि सुंदर

कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा आलुबुखारचा समावेश, शरीराला मिळेल आवश्यक पोषण
3

कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा आलुबुखारचा समावेश, शरीराला मिळेल आवश्यक पोषण

रुग्णसुरक्षा आणि नियमपालनाला सर्वाधिक प्राधान्य! कॅडिला फार्मास्युटिकल्सची पुन्हा स्पष्ट भूमिका, जाणून घ्या सविस्तर
4

रुग्णसुरक्षा आणि नियमपालनाला सर्वाधिक प्राधान्य! कॅडिला फार्मास्युटिकल्सची पुन्हा स्पष्ट भूमिका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.