Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय वाढलं तरी नातं घट्ट ठेवा! आई-वडिलांना समजून घेण्याचे सोपे मार्ग, नातं मजबूत ठेवण्यास करतील तुमची मदत

Relationship Tips : आई-वडिलांसोबतचं नातं हे आयुष्यातील सर्वात मौल्यवान नात्यांपैकी एक आहे. ते जपण्यासाठी समजूतदारपणा, संवाद आणि वेळ देणं खूप गरजेचं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2026 | 11:40 AM
वय वाढलं तरी नातं घट्ट ठेवा! आई-वडिलांना समजून घेण्याचे सोपे मार्ग जे नातं मजबूत ठेवण्यास करतील तुमची मदत

वय वाढलं तरी नातं घट्ट ठेवा! आई-वडिलांना समजून घेण्याचे सोपे मार्ग जे नातं मजबूत ठेवण्यास करतील तुमची मदत

Follow Us
Close
Follow Us:
  • वय वाढल्यावर आई-वडिलांना अधिक समजून घेणं आवश्यक असतं.
  • नियमित संवाद ठेवल्याने नातं अधिक घट्ट होतं.
  • त्यांच्या सोबत वेळ घालवणं आणि त्यांना नव्या गोष्टी शिकवणं महत्त्वाचं आहे.
आजची तरूण मंडळी, ज्यांची लग्न झाली आहेत अशी आणि न झालेली सुद्धा त्यांना आपल्या आई-वडिलांना खूप समजून घ्यावे लागते. वय वाढल्याने ते हळवी आणि हट्टी होत जातात. वृद्धापकाळात ते जणू लहान मुलंच होतात. यामुळे त्यांना समजून घेणे खूप आवश्यक असते. आईवडिलांसोबतच नातं मजबूत ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

चेहऱ्यावरील केस होतील गायब! वाटीभर बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, वाचेल पार्लरचा अनावश्यक खर्च

संवेदनशील बनण्याचा प्रयत्न करा

आईवडील म्हणून त्यांचा आणि तुमचा परिचय असतो. पण वय वाढते तशा गोष्टी आणि नाती बदलतात किंबहुना त्या बदलल्या पाहिजेत. तुमचे तुमच्या आईवडिलांशी जे नाते आहे त्या विषयी तुम्ही अधिकाधिक संवेदनशील बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

चुका सांगा

संवेदनशील असणे म्हणजे नुसते हळवे किंवा खूप भावनिक असणे नव्हे. संवेदनशीलतेमध्ये घरात काही अन्याय्य गोष्टी होत असतील तर त्या देखील तुम्हाला बोलून दाखवता आल्या पाहिजेत त्याही आईवडिलांचा अजिबात अपमान न करता किंवा त्यांना अजिबात न दुखावता काय चुकत आहे ते त्यांना सांगा.

वेळ काढून संवाद साधा

तुम्ही कितीही तुमच्या कामामध्ये व्यस्त असाल, तुम्हाला तुमच्या सांसारीक जबाबदाऱ्या असल्या तरी देखील आईवडिलाशी संवाद ठेवाच. त्यातही प्रत्यक्ष संवादावर भर द्या. ते अजिबातच जमत नसेल तर फोन अवश्य करा.

पालकांचं ऐका

संवादाच्या या प्रक्रियेत ऐकण्याला महत्व द्या. ते तुम्हाला जे काही सांगत आहेत ते शांत मनाने ऐकून घ्या. त्यांच्या बाबतीत अजिबात जजमेंटल होऊ नका, त्यांना बोलून मोकळे वाटत असते. त्यांचा मुलगा किवा मुलगी म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून त्यांची मोकळे होण्याची जागा बनण्याचा प्रयत्न करा.

वाढत्या वयात सुद्धा कायमच दिसाल तरुण! दैनंदिन जीवनात केलेल्या ‘या’ गोष्टींचा बदल शरीरासाठी ठरेल जास्त फायदेशीर

आधुनिक गोष्टी शिकवा

सांसारिक जबाबदारी कमी झाल्यामुळे, ऑफिसमधून निवृत्त झाल्यामुळे आईवडिलांना घरात भरपूर मोकळा वेळ मिळतो. तुमच्या सुट्टीच्या दिवशी त्यांना साध्या पण महत्वाच्या तांत्रिक गोष्टी शिकवा, जसे की मोबाईल कसा वापरायचा, मेसेज कसा वाचायचा, टाईप कसा करायचा, गुगल वर गोष्टी कशा शोधता येतात, फेसबुक ही नेमकी काय गम्मत आहे इत्यादी. वेगाने वाढणारे आणि विकसित होत जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे उगाच माणसे दुरावतात. तुमच्या नात्यात असे होऊ देऊ नका. आपल्या आई-वडिलांना वेळ द्या.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Simple ways to understand your parents that will help to strengthen your relationship lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Eating Dal In Dinner : रात्री ‘डाळ’ खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर
1

Eating Dal In Dinner : रात्री ‘डाळ’ खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर

Relationship Tips: नातं तुटण्याआधी दिसतात ‘हे’ रेड फ्लॅग्स! टॉक्सिक रिलेशनशिपची सुरुवात ओळखा, वेळेत वाचवा नातं
2

Relationship Tips: नातं तुटण्याआधी दिसतात ‘हे’ रेड फ्लॅग्स! टॉक्सिक रिलेशनशिपची सुरुवात ओळखा, वेळेत वाचवा नातं

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर
3

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

नसांमधील घट्ट रक्त ठरु शकतं हार्ट अटॅकचे कारण, उष्णतेत कसा वाढतो आजाराचा धोका? डाॅक्टरांनी केलं स्पष्ट
4

नसांमधील घट्ट रक्त ठरु शकतं हार्ट अटॅकचे कारण, उष्णतेत कसा वाढतो आजाराचा धोका? डाॅक्टरांनी केलं स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.