Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उष्णता कमी करण्यासाठी कोल्ड्रिंक पिण्याऐवजी झटपट बनवा थंडगार नाचणीचे आंबील, पारंपरिक पेयामुळे शरीरात राहील गारवा

उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यात नाचणीचे आंबील प्यायल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील. तसेच हाडांच्या आरोग्यासाठी नाचणी खूप जास्त फायदेशीर ठरते. जाणून घ्या नाचणीचे आंबील बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2026 | 03:00 PM
उष्णता कमी करण्यासाठी कोल्ड्रिंक पिण्याऐवजी झटपट बनवा थंडगार नाचणीचे आंबील, पारंपरिक पेयामुळे शरीरात राहील गारवा

उष्णता कमी करण्यासाठी कोल्ड्रिंक पिण्याऐवजी झटपट बनवा थंडगार नाचणीचे आंबील, पारंपरिक पेयामुळे शरीरात राहील गारवा

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात थंडगार पदार्थांचे सेवन करावे. कारण वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाण्यासोबतच काहीवेळा शरीराची पचनक्रिया शुद्ध बिघडून जाते. ऍसिडिटी, अपचन किंवा पोटात आग झाल्यास विविध थंड पेय प्यायली जातात. पण सतत कोल्ड्रिंक पिण्याऐवजी नाचणीच्या पिठापासून बनवलेले आंबील प्यावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सकाळच्या नाश्त्यात नाचणीचे आंबील प्यायल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि पचनक्रिया सुधारते. नाचणी शरीराला थंडावा देते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून नाचणीचे सेवन करावे. कॅल्शियम युक्त नाचणीचे सेवन केल्यामुळे शरीरातील हाडांना भरपूर पोषण मिळते आणि हाडांची झीज होत नाही. तसेच यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते.कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि जास्त फायबर असलेल्या नाचणीचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. चला तर जाणून घेऊया नाचणीचे आंबील बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special : विकतंच कशाला? उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार ‘मँगो आईस्क्रिम’, लहनांसह मोठेही होतील खुश

साहित्य:

  • नाचणी पीठ
  • मीठ
  • ताक
  • पाणी
  • कांदा
  • कोथिंबीर
  • आलं लसूण
  • जिऱ्याची पावडर
उन्हाळ्यात शरीरासाठी अमृत ठरेल सत्तूचे सरबत! उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून मिळेल कायमची सुटका

कृती:

  • नाचणीचे आंबील बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात नाचणीचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा.
  • नाचणीच्या पिठाच्या अजिबात गुठळ्या ठेवू नये. यामुळे पीठ व्यवस्थित भिजले जाणार नाही.
  • टोपात एक ते दोन ग्लास पाणी गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट, मिरची आणि चवीनुसार मीठ घालून पाण्याला उकळी काढा.
  • उकळी आलेल्या पाण्यात रात्रभर भिजवत ठेवलेले नाचणीचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर मंद आचेवर ५ ते ६ मिनिटं पिठाचा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवा. नाचणीचा गोळा झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार केलेल्या नाचणीच्या मिश्रणात आवश्यकतेनुसार ताक मिक्स करून घट्टसर मिश्रण तयार करा आणि आवडीनुसार जिऱ्याची पावडर घाला.
  • ग्लासात तयार केलेले नाचणीचे आंबील ओतून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचणीच्या पिठाचे पौष्टिक आंबील.
 

 

 

Web Title: Skip cold drinks make refreshing ragi ambil at home for natural cooling and hydration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • food recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
1

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
2

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
3

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
4

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.