Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडगार पदार्थाने करा दिवसाची आनंदायी सुरुवात! ५ मिनिटांमध्ये बनवा Chia-Mango Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चिया मँगो स्मूदी बनवून पिऊ शकतात. यामुळे शरीरात थंडावा टिकून राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 19, 2026 | 08:00 AM
थंडगार पदार्थाने करा दिवसाची आनंदायी सुरुवात! ५ मिनिटांमध्ये बनवा Chia-Mango Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

थंडगार पदार्थाने करा दिवसाची आनंदायी सुरुवात! ५ मिनिटांमध्ये बनवा Chia-Mango Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी नाश्त्यात नवनवीन हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. सकाळच्या वेळी तेलकट किंवा तिखट पदार्थ अजिबात खावेसे वाटतं नाही. दिवसभर काम करण्यासाठी जर शरीरात ऊर्जा नसेल तर खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिया मँगो स्मूदी बनवण्याचीव सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात आंबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. आंब्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. नेहमीच आमरस किंवा रायता खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही आंब्याची स्मूदी बनवून पिऊ शकता. सकाळी एक ग्लासभर स्मूदी प्यायल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेली राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाऊन घेऊया चिया मँगो स्मूदी बनवण्याची स्मूदी.(फोटो सौजन्य – istock)

कडाक्याच्या उन्हाळ्यात प्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले फोडणीचे ताक, सहज पचन होतील खाल्लेले अन्नपदार्थ

साहित्य:

  • पिकलेला आंबा
  • दूध
  • मध
  • सुका मेवा
  • बर्फाचे तुकडे
  • चिया सीड्स
रेस्टाॅरंट कशाला… घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारं ‘हरियाली चिकन टिक्का’, पार्टी स्नॅक्ससाठीचा परफेक्ट पर्याय

कृती:

  • चिया मँगो स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये १ चमचा चिया सीड्स घेऊन त्यात दूध घाला आणि भिजत ठेवा.
  • पिकलेला आंबा स्वच्छ धुवून साल काढा आणि आंब्याचे बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे, दूध, भिजवलेला सुका मेवा आणि मध घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • काचेच्या ग्लासात सगळ्यात आधी भिजवलेले चिया सीड्स घालून त्यात बर्फाचे तुकडे घाला. त्यावर तयार केलेली आंब्याची स्मूदी
  • टाकून वरून पुन्हा एकदा चिया सीड्स टाका आणि आंब्याची स्मूदी ओतून वरून सुक्या मेव्याने सजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चिया मँगो स्मूदी.

Web Title: Start the day with a cool dish make chia mango smoothie in 5 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी
1

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक
2

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक

Recipe: पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन
3

Recipe: पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी
4

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.