Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक मोठ्या प्रमाणावर केस गळती वाढली आहे? आरोग्यासंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत

अचानक वाढलेली केस गळती गंभीर आजाराचे संकेत देते. त्यामुळे शरीर आणि केसांसंबधित दिसणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2026 | 09:36 AM
अचानक मोठ्या प्रमाणावर केस गळती वाढली आहे? आरोग्यासंबंधित असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत

अचानक मोठ्या प्रमाणावर केस गळती वाढली आहे? आरोग्यासंबंधित असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये केस गळणे, केसांमध्ये कोंडा, केस तुटणे इत्यादी असंख्य समस्या दिसून येतात. वारंवार केस गळणे हे काहींना अतिशय सामान्य वाटते. केसांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यानंतर केस पातळ होऊन जातात. बदलते हवामान, धूळ, माती आणि प्रदूषणाच्या दीर्घकाळ सानिध्यात राहिल्यामुळे केस गळण्याची जास्त शक्यता असते. नियमित ५० केस गळणे अतिशय सामान्य मानले जाते. पण ५० पेक्षा जास्त किंवा मुठी एवढे केस नियमित गळणे सामान्य असू शकत नाही. केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा वापर करतात. पण चुकीचे किंवा खूप जास्त केमिकल असलेले प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढतात.(फोटो सौजन्य – istock)

रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा नॅचरल नाईट सीरम, पिग्मेंटेशन-सुरकुत्या १५ दिवसांमध्ये होतील कायमच्या गायब

मानसिक तणाव, हवामानात होणारे बदल इत्यादी सोबतच शरीरसंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर किंवा गोळ्या औषधांच्या दुष्परिणामामुळे केसांच्या समस्या वाढून खूप जास्त केस गळतात. कोणत्याही कारंणाशिवाय अचानक केस गळती होत असेल तर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला केस गळणे हे आरोग्यासंबंधित कोणत्या गंभीर आजाराचे संकेत आहेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे शरीरात दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

थायरॉइडची समस्या:

महिलांमध्ये थायरॉइडची समस्या वाढू लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर खूप जास्त केस गळतात. थायरॉइड ही अतिशय साधी वाटणारी शरीरसंबंधित गंभीर समस्या आहे. त्यामुळे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. मानेच्या समोर असलेली ग्रंथी शरीराचे मेटाबॉलिझम नियंत्रित ठेवते. यामुळे हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइड अशा दोन स्थिती निर्माण होतात, ज्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषक मिळत नाही आणि केस कमजोर होऊन खूप जास्त प्रमाणात गळतात.

एलोपेशिया एरियाटा:

एलोपेशिया एरियाटामध्ये शरीराची इम्युन सिस्टिम केसांच्या मुळांवर हल्ला करते. ज्याच्या परिणामामुळे केसांची मूळ खूप जास्त कमकुवत होतात आणि झपाट्याने केस गळून टक्कल पडण्याची जास्त शक्यता असते. यामुळे केसांमध्ये गोल पॅच दिसू लागतात. तसेच शरीरात लोहाची पातळी कमी झाल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर केस गळती होण्यास सुरुवात होते.

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

केसांच्या मुळांना आवश्यक पोषक घटक आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे केसांच्या गुणवत्तेवर परिणाम दिसू लागतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य वाटणाऱ्या समस्या कालांतराने गंभीर स्वरूप घेतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. सतत केस गळणे,. केसांमधून गाठ पडणे किंवा टक्कल पडल्यासारखे वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Sudden massive hair loss health related can be these indications of serious illness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • hair news

संबंधित बातम्या

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
1

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
2

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नियमित करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
3

केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नियमित करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Hair Care: सकाळी की रात्री? केसांना तेल कधी लावावं? जाणून घ्या Hair Oiling ची योग्य वेळ
4

Hair Care: सकाळी की रात्री? केसांना तेल कधी लावावं? जाणून घ्या Hair Oiling ची योग्य वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.