Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात सतत एसीमध्ये बसल्यामुळे वाढतो मायग्रेनचा धोका! आरोग्याचे होईल गंभीर नुकसान

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड हवेसाठी एसीचा वापर केला जातो. मात्र जास्त काळ एसीच्या हवेत बसून राहिल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. मायग्रेनची समस्या वाढून सतत डोकं दुखू लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2025 | 01:30 PM
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत एसीमध्ये बसल्यामुळे वाढतो मायग्रेनचा धोका!

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत एसीमध्ये बसल्यामुळे वाढतो मायग्रेनचा धोका!

Follow Us
Follow Us:

देशभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वाढलेली उष्णता शरीरासाठी अतिशय घातक आहे. शरीरात उष्णता वाढल्यानंतर डिहायड्रेशन किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच घरांमध्ये पंखा, एसी, कुलर इत्यादी गोष्टी वापरल्या जातात. यामुळे उष्णता कमी होऊन थंड वारे लागतात.घरोघरी आणि ऑफिसमध्ये एसी दिवसभर सुरू असलेले आपण पाहतो. उन्हाच्या तीव्र झळाळीपासून आराम मिळण्यासाठी एसीची थंडगार हवा उपयुक्त ठरते. पण, मायग्रेन असणाऱ्या व्यक्तीने एसीची हवा घेऊ नये, असे सांगितले जाते. यामागचे नेमके कारण काय? हेच कित्येक जणांना ठाऊक नसते.(फोटो सौजन्य – iStock)

वाढत्या उष्णतेमुळे तळपायांची आग होते? ‘या’ पद्धतीने करा कापूरचा तेलाचा वापर, त्वचा राहील कायम थंड

खरंतर, मायग्रेनचा त्रास हल्ली तरुणांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच आहे. मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे, जी लवकर थांबत नाही. आवाज, भूक, स्ट्रेस, झोपेचा अभाव हवामानात अचालक बदल यामुळे मायग्रेनचा त्रास सुरू होतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असणारी व्यक्ती जेव्हा एसीच्या संपर्कात येते तेव्हा हा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असल्यास एसीमध्ये बसणे टाळावे. एसीच्या थंड हवेमुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता असते. एसीची थंड हवा थेट डोक्यावर पडल्यास किंवा चेहऱ्यावर आल्यास नसा आकुंचन पावतात आणि वेदना आणखी तीव्र होण्यास सुरूवात होते. एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने डिहाड्रेशनचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी वाढू शकते.

एसीमुळे हवेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे डोकेदुखी वाढते. एसीमुळे डोळे कोरडे होतात, ज्यामुळे डोळ्यांवरील ताण वाढतो, जो मायग्रेनला ट्रिगर करू शकतो. एसीचे तापमान जास्त थंड ठेवू नये. एसीची नियमितपणे साफ करणे. डोकेदुखी सुरू झाल्यावर भरपूर विश्रांती घ्यावी. पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा. एसीमुळे हवामान जास्त कोरडे असल्यास ह्युमिडिफायरचा वापर करावा. एसीच्या हवेमुळे डोळे कोरडे होतात, तज्ञांच्या सल्ल्याने डोळ्यांमध्ये ओलावा कसा टिकून राहील यावर उपाय जाणून घ्यावेत. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, ध्यान, मेडिटेशनसारख्या सवयी अवलंबवा. तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर अधूनमधून बाहेर जाऊन सूर्यप्रकाश घ्यावा.

वयाच्या तिशीमध्ये हाडांमधून कटकट आवाज येतो? वाढत्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित ‘या’ पद्धतीने चालावे

मायग्रेनमुळे डोकेदुखीची समस्या तीव्र झाल्यानंतर अनेक लॉक्ड डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. मात्र वारंवार गोळ्या खाणे आरोग्यासाठी घातक ठरते. मायग्रेनची समस्या उद्भवू लागल्यानंतर घरगुती उपाय करू सुद्धा आराम मिळवता. आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे तीव्र डोके दुखीपासून आराम मिळतो. याशिवाय आहारात मसाल्यांच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तात्काळ आराम मिळेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Summer health tips prolonged ac exposure in summer can trigger migraines and serious health issues in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • Headache pain
  • Health Care Tips
  • summer heat

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.