Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Tan Removal Home Made Pack: कडाक्याच्या उन्हात त्वचा टॅन होते. ही टॅनिंग काढण्यासाठी तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने फेस पॅक बनवू शकता. कसं, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 14, 2026 | 06:58 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • स्कीन टॅनिंगला कंटाळलात?
  • घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक
  • काही दिवसातच दिसेल फरक
उन्हाळा सुरु झाल्यावर त्वचा काळी पडणे ही सर्वात मोठी आणि सामान्य समस्या आहे. कडाक्याचे ऊन आणि प्रदूषण यामुळे त्वचा काळपट होते. टॅनिंग काढण्यासाठी बाजारात अनेक महागडे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. परंतु हे प्रोडक्ट प्रत्येकाच्या स्कीन टाइपसाठी योग्य नसतात. यामुळे अनेकदा त्वचा आणखी काळी पडते किंवा अॅलर्जी होण्याची शक्यता वाढते. म्हणून आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने टॅनिंग काढण्यासाठी फेस पॅक कसा बनवायचा हे सांगणार आहोत, जाणून घेऊयात.

Health Tips: फ्रिजमध्ये मळून ठेवलेलं पीठ किती सुरक्षित? आरोग्यावर कसा होतो परिणाम

घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक

हळद, बेसन आणि दहीचा पॅक

दोन चमचे बेसन, अर्धा चमचा हळद, एक चमचा दही आणि दूध एकत्र मिसळा. त्वचा पाण्याने स्वच्छ धुऊन ही पेस्ट काळपट झालेल्या त्वचेवर लावा. १० मिनिटांनंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. तुम्ही हा पॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा लावू शकता.

बटाट्याचे रस

त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी बटाटा हा एक प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. यामध्ये कॅटेकोलेज नावाचे एक एन्झाइम असते, जे त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते. तीन कच्च्या बटाट्यांची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. तुम्ही बटाटा अर्धा कापूनही वापरू शकता.

कोरफडीचे जेल

कोरफड त्वचेला मॉइश्चरायइज्ड आणि हायड्रेट करते. तसेच त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यास मदत करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा जेल लावल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते.

दही आणि हळदीचे पॅक

हात, पाय, मान किंवा चेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी तुम्ही दही आणि हळदीचे मिश्रण लावू शकता. दहीमधील प्रोबायोटिक्स आणि हळदीतील अँटी-इन्फ्लेमेन्टकी गुणधर्म त्वचेला चमकदार करण्यास मदत करतात. तसेच, त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. ही पेस्ट बनवण्यासाठी, एका वाटीत ३ ते ४ चमचे दही घ्या. यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करा. ही पेस्ट त्वचेचवर लावून २० मिनिटांसाठी ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवा. सर्वोत्तम परिणामांसाठी ही पेस्ट किमान दोन आठवड्यातून ३ ते ४ वेळ वापरा.

लिंबू आणि मध

लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात जे टॅनिंग कमी करण्यास मदत करतात. मध त्वचेला मॉइश्चराइज्ड करण्यास मदत करते. दोन चमचे मध घ्या. यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा आणि १० ते १५ मिनिटांसाठी हा पॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

टोमॅटो

टोमॅटो हे लायकोपीनने समृद्ध असलेले एक नैसर्गिक सनस्क्रीन आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. जे त्वचेचे फ्री रॅडिकल कणांपासून संरक्षण करतात. टॅनिंग काढण्यासाठी टोमॅटोचे काप करून चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे त्वचेवरील टॅन निघून जाईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर

Web Title: Summer skin care home made face pack for tan removal marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • how to get glowing skin
  • lifestyle news
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी
1

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या
2

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या

जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो
3

जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
4

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.