Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ही रेसिपी, नारळाच्या मलाईपासून बनवा ‘कोकोनट आईस्क्रिम’

Coconut Ice Cream Recipe : उन्हाळ्यात आईस्क्रिम तर सर्वांच्याच आवडीची आहे. यावेळी विकतची कशाला घरीच नारळाच्या मलाईपासून बनवा फ्रेश, टेस्टी आणि थंडगार कोकोनट आईस्क्रिम. नोट करुन घ्या रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2026 | 09:55 AM
Summer Special : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ही रेसिपी, नारळाच्या मलाईपासून बनवा 'कोकोनट आईस्क्रिम'

Summer Special : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ही रेसिपी, नारळाच्या मलाईपासून बनवा 'कोकोनट आईस्क्रिम'

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्याच थंडगार खायचंय.
  • घरी बनवा नारळाच्या मलाईची आईस्क्रिम.
  • नारळाच्या आईस्क्रिम ही रेसिपी आहे फार सोपी.
उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रिम म्हणजे स्वर्गसुखाहून कमी नाही. आईस्क्रिमची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते पण तुम्हाला माहिती आहे का? बाजारात मिळणारी ही आईस्क्रिम तुम्ही घरीदेखील तयार करु शकता. घरी सोप्या पद्धतीने बनवलेली आईस्क्रिम अधिक टेस्टी आणि ताजी ठरते. आईस्क्रिम अनेक फ्लेवर्सची असते पण आज आपण या लेखात नारळाच्या मलाईपासून थंडगार आईस्क्रिम कशी तायर करायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

Recipe : उरलेल्या शिळ्या भाताला फेकू नका, त्यापासून बनवा कुरकरीत भजी, रेसिपी नोट करा

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी नारळाचे पाणी पिणे फायद्याचे मानले जाते. पण यापासून चवदार अशी आईस्क्रिम देखील बनवता येऊ शकते. नारळामध्ये नैसर्गिक फॅट, फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे हे आईस्क्रीम चविष्ट असण्यासोबतच शरीराला ऊर्जा देण्याचे कामही करते. चला घरच्या घरी नारळाच्या मलाईपासून चवदार अशी आईस्क्रिम कशी तयार करायची याची रेसिपी जाणून घेऊया. तुम्ही ही आईस्क्रिम एकदाच बनवून आठवडाभर याच्या चवीचा आनंद लुटु शकता.

साहित्य

  • एक कप ताजा नारळाचा गर
  • १ कप दूध
  • १ कप साखर
  • १ कप मिल्क पावडर
  • १ कप ताजी दुधाची सा
  • व्हॅनिला इसेन्स

Recipe : अस्सल महाराष्ट्रीयन चवीची झणझणीत ‘मिसळ’ बनवा घरीच, चव अशी की बोटं चाटत राहाल!

कृती

  • नारळाची आईस्क्रिम बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप ताजा नारळाचा गर घ्या.
  • यातील काही गर बारीक चिरुन एका वाडग्यात ठेवा.
  • आता उरलेल्या नारळाचा गर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून, एका भांड्यात काढून घ्या.
  • मिक्सरमध्ये वाटलेल्या नारळाच्या या गरात एक कप दूध घालून एकत्रित करा.
  • मग मिक्सरच्या भांड्यात १ कप साखर, १ कप मिल्क पावडर, १ कप ताजी क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स तयार
  • मिश्रण नारळाच्या मिश्रणात घालून चांगले मिसळा.
  • तयार मिश्रणात बारीक चिरलेली नारळाची मलाई मिसळा. हे मिश्रण पातळ नाही तर जाडसर असेल.
  • आता हे मिश्रण एका भांड्यात ओतून त्याला वरुन झाकण ठेवून बंद करा.
  • गोठवण्यासाठी हे भांडे रेफ्रिजरेटरमध्ये ७ ते ८ तास ठेवून द्या, जेणेकरुन आईस्क्रिम चांगली गोठली जाईल.
  • तुम्ही रात्रभर देखील आईस्क्रिम गोठवण्यासाठी ठेवू शकता.
  • निर्धारित वेळेनंतर रेफ्रिजरेटरमधून आईस्क्रिम चमच्याच्या साहाय्याने बाहेर काढा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तुम्ही यावर ड्रायफ्रुट्सचे तुकडे टाकून आईस्क्रिमला सजवू शकता.
 

Web Title: Summer special make tender coconut ice cream at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Summer Food
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.