Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॅनिंग आणि डार्क सर्कल होतील ७ दिवसांमध्ये कमी! गूळ लिंबाचा फेसपॅक चेहऱ्यावर आणेल मोत्यासारख्या ग्लो, त्वचा दिसेल फ्रेश

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गूळ आणि लिंबाचा रसापासून बनवलेल्या फेसपॅकचा वापर करावा. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर आलेले फोड, मुरूम कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2026 | 05:30 AM
टॅनिंग आणि डार्क सर्कल होतील ७ दिवसांमध्ये कमी! गूळ लिंबाचा फेसपॅक चेहऱ्यावर आणेल मोत्यासारख्या ग्लो, त्वचा दिसेल फ्रेश

टॅनिंग आणि डार्क सर्कल होतील ७ दिवसांमध्ये कमी! गूळ लिंबाचा फेसपॅक चेहऱ्यावर आणेल मोत्यासारख्या ग्लो, त्वचा दिसेल फ्रेश

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार हवी असते. चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स किंवा टॅनिंग घालवण्यासाठी कायमच वेगवेगळे उपाय केले जातात. कधी स्किन केअरमध्ये बदल केला जातो तर काहीवेळा महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. टॅनिंग, डोळ्यांखाली काळी वर्तुळ, पिग्मेंटेशन आणि निस्तेज चेहरा दिसू लागल्यानंतर महिला खूप जास्त अस्वस्थ होतात. खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च केले जातात. पण त्याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. उन्हामुळे काळी पडलेली त्वचा, वाढते टॅनिंग त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकते. त्यामुळे कायमच केमिकल युक्त स्किन केअरचा किंवा महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेच्या समस्या कमी कराव्यात.चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: डोळ्यांखाली वाढलेल्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग नियमित प्या ‘हे’ गुणकारी पेय

स्वयंपाक घरात गूळ आणि लिंबू कायमच उपलब्ध असतो. गूळाचा वापर करून गोड पदार्थ बनवले जातात तर लिंबाचा रसाचा वापर करून सरबत बनवले जाते. हे पदार्थ केवळ शरीरसाठीच नाहीतर संपूर्ण त्वचेसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी लिंबाचा रस आणि गुळाचा वापर करून बनवलेल्या फेसपॅकचा वापर करावा. ७ दिवस नियमित गूळ आणि लिंबाच्या रसाचा चेहऱ्यावर फेसपॅक लावल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल. याशिवाय चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होईल. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल.

फेसपॅक बनवण्याची सोपी कृती:

चेहऱ्यावर आलेले टॅनिंग आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी गूळ आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये चमचाभर गूळ घेऊन त्यात लिंबाचा रस टाका आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या किंवा तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या आणि कापसाचा गोळा दुधात बुडवून हलक्या हाताने चेहऱ्यावर लावून ठेवा आणि १० मिनिट तसेच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून १० मिनिटं ठेवा आणि पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावरील थकवा होईल दूर! सुंदर आणि मऊ त्वचेसाठी घरी तयार करा होममेड फेसपॅक, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या

लिंबाच्या रसात विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ज्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन, टॅनिंग आणि त्वचेच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळेल. गुळामध्ये ग्लायकोलिम ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतुंमध्ये त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. ७ दिवस नियमित चेहऱ्यावर गूळ आणि लिंबाच्या रसाचा फेसपॅक लावल्यास त्वचा आतून सुंदर होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Tanning and dark circles will be reduced in 7 days jaggery lemon face pack will bring a pearly glow to the face the skin will look fresh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • glowing face
  • lemon juice
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: डोळ्यांखाली वाढलेल्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग नियमित प्या ‘हे’ गुणकारी पेय
1

Skin Care Tips: डोळ्यांखाली वाढलेल्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग नियमित प्या ‘हे’ गुणकारी पेय

चेहऱ्यावरील थकवा होईल दूर! सुंदर आणि मऊ त्वचेसाठी घरी तयार करा होममेड फेसपॅक, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या
2

चेहऱ्यावरील थकवा होईल दूर! सुंदर आणि मऊ त्वचेसाठी घरी तयार करा होममेड फेसपॅक, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या

काखेत वाढलेला काळेपणा आणि  दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस
3

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस

Skin Care Tips: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर
4

Skin Care Tips: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.