Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा लज्जतदार आणि खमंग ‘चीज पराठा’, काही मिनिटांची रेसिपी

Cheese Paratha Recipe : पराठा सर्वांच्याच आवडीचा नाश्ता ठरतो. हा एक पारंपारिक नाश्त्याचा प्रकार असून सकाळच्या नाश्त्यालाठी तो एक चांगला पर्याय ठरतो. आज आपण चीज पराठा कसा बनवायचा याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2026 | 09:35 AM
Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा लज्जतदार आणि खमंग 'चीज पराठा', काही मिनिटांची रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा लज्जतदार आणि खमंग 'चीज पराठा', काही मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • सकाळच्या नाश्त्यासाठी पराठा एक चांगला पर्याय ठरतो.
  • पंजाब राज्याचा हा एक पारंपारिक पदार्थ आहे.
  • हा एक पोटभरणीचा नाश्ता ठरतो.
चीज पराठा हा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. भारतीय पराठ्यांच्या पारंपरिक चवीला चीजचा मऊ, क्रीमी आणि खमंग स्पर्श मिळाल्याने हा पदार्थ अधिक खास बनतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी चीज पराठा हा उत्तम पर्याय ठरतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून वितळलेल्या चीजने भरलेला हा पराठा खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील

या पराठ्याची खासियत म्हणजे तो बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागते आणि कमी वेळेत तयार होतो. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या, मसाले किंवा विविध प्रकारचे चीज वापरून नवनवीन चवी निर्माण करता येतात. दही, लोणचे, टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी खुलून येते. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • २ कप गव्हाचे पीठ
  • १ कप किसलेले मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीज
  • १ टीस्पून तिखट
  • १/२  टीस्पून गरम मसाला
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • पराठे भाजण्यासाठी तूप किंवा तेल
  • पाणी
Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब

कृती

  • गव्हाच्या पिठात थोडे मीठ घालून मऊसर पीठ मळून घ्या आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.
  • एका भांड्यात किसलेले चीज, तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर एकत्र करून सारण तयार करा.
  • मळलेल्या पिठाचे समान आकाराचे गोळे करून घ्या.
  • एक गोळा थोडा लाटून त्याच्या मध्यभागी चीजचे सारण ठेवा.
  • कडा एकत्र आणून गोळा बंद करा आणि हलक्या हाताने पराठा लाटा.
  • गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी भाजा. वरून तूप किंवा तेल लावून सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.
  • गरमागरम चीज पराठा दही, सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
  • अधिक चवदार पराठ्यासाठी चीजमध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची किंवा स्वीट कॉर्न मिसळू शकता.
  • पराठा लाटताना जास्त दाब देऊ नका, अन्यथा चीज बाहेर येऊ शकते.
  • गरमागरम सर्व्ह केल्यास वितळलेल्या चीजची चव अधिक छान लागते.
 

Web Title: Tasty cheese paratha recipe for morning breakfast note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
1

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’
2

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा
3

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी
4

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.