• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Dudhiche Momos At Home Recipe In Marathi

मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल

Milk Pumpkin Momos Recipe : तुम्ही आजवर अनेक प्रकारचे मोमोज खाल्ले असतील पण तुम्ही कधी दुधीभोपळ्याचे मोमोज खाल्ले आहेत का? ऐकायला विचित्र वाटत असले तरी यांची चव मात्र फार छान, ज्यूसी लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 18, 2026 | 03:40 PM
मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी 'दुधीचे मोमोज', एकदा तर खातच रहाल

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • स्ट्रीट फूड म्हटलं की, मोमोजचं नाव येतंच.
  • पारंपारिक नसला तरी मोमोज मागील काही काळापासून देशभरात फार लोकप्रिय झाला आहे.
  • मोमो अनेक प्रकारे तयार केले जातात पण आज आपण दुधीचे मोमो कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत.
साधारणपणे मोमोज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मैद्याचे कव्हर आणि कोबी-गाजर किंवा चिकनचे स्टफिंग येते. पण पारंपरिक मोमोजना एक पौष्टिक आणि हलका पर्याय द्यायचा असेल तर दुधी भोपळ्याचे मोमोज हा उत्तम पर्याय ठरतो. दुधी भोपळा पचनासाठी हलका, कमी कॅलरीचा आणि शरीराला थंडावा देणारा असल्यामुळे आरोग्यदायी पदार्थांमध्ये त्याला विशेष स्थान आहे. अनेकांना दुधीची भाजी फारशी आवडत नाही, पण त्याच दुधीपासून तयार केलेले मोमोज चविष्ट आणि वेगळ्या अंदाजात सर्वांना आवडतात.

सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा ‘हिरव्या मूगडाळीचे अप्पे’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

दुधीमध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे मोमोज पचायला सोपे असतात. स्टीम करून तयार केल्यामुळे ते तळलेल्या पदार्थांपेक्षा खूपच हलके असतात. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा हलक्या रात्रीच्या जेवणासाठी ही रेसिपी उत्तम पर्याय आहे. मसाल्यांचा हलका सुगंध आणि दुधीचा मऊसर टेक्स्चर यामुळे हे मोमोज घरच्यांना नक्कीच आवडतील. चला तर मग दुधीचे मोमोज बनवण्यासाठीची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • एक कप मैदा
  • चिमूटभर मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
सारणासाठी:
  • एक कप किसलेली दुधी (पाणी पिळून काढलेली)
  • अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
  • एक चमचा आले-लसूण पेस्ट
  • दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • अर्धा चमचा मिरी पूड
  • चवीनुसार मीठ
  • एक चमचा तेल
कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा आणि मीठ एकत्र करून त्यात थोडेथोडे पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्या. पीठ झाकून किमान पंधरा ते वीस मिनिटे बाजूला ठेवावे.
  • दुधी किसून त्यातील अतिरिक्त पाणी व्यवस्थित पिळून काढा. हे पाणी काढणे आवश्यक आहे, अन्यथा सारण पातळ होऊ शकते.
  • एका कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट आणि कांदा घालून हलके परता. कांदा पारदर्शक झाला की त्यात किसलेली दुधी घालून दोन-तीन मिनिटे परतून घ्या.
  • यानंतर मीठ, मिरी पूड आणि कोथिंबीर घालून मिश्रण छान एकजीव करा. गॅस बंद करून सारण पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • मळलेले पीठ पुन्हा एकदा मऊ करून त्याच्या लहान गोळ्या तयार करा. प्रत्येक गोळीची पातळ पुरी लाटा.
  • प्रत्येक पुरीच्या मध्यभागी दुधीचे सारण ठेवून कडा एकत्र आणत मोमोजचा आकार द्या. सर्व मोमोज अशाच प्रकारे तयार करा.
  • स्टीमरमध्ये पाणी गरम करून त्यावर मोमोज ठेवा आणि १५-२० मिनिटे वाफवून घ्या. मोमोज शिजले की त्यांचा रंग किंचित पारदर्शक दिसू लागतो.
  • गरमागरम दुधीचे मोमोज तिखट सॉसबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा. हे हलके, पौष्टिक आणि चविष्ट असे हे मोमोज नक्कीच घरच्यांच्या आवडतील.

Web Title: How to make dudhiche momos at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं, नोट करा रेसिपी
1

कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं, नोट करा रेसिपी

गरमागरम भाकरीसोबत खा झणझणीत तडका दिलेलं पिठलं, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
2

गरमागरम भाकरीसोबत खा झणझणीत तडका दिलेलं पिठलं, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा ‘हिरव्या मूगडाळीचे अप्पे’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल
3

सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा ‘हिरव्या मूगडाळीचे अप्पे’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी
4

जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Guru Margi: गुरुच्या कृपेने 11 मार्चपासून या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Guru Margi: गुरुच्या कृपेने 11 मार्चपासून या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Feb 18, 2026 | 03:40 PM
मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल

मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल

Feb 18, 2026 | 03:40 PM
Muslim reservation Cancellation: गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील स्पष्टच बोलले

Muslim reservation Cancellation: गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील स्पष्टच बोलले

Feb 18, 2026 | 03:36 PM
Gram Panchayat Election: लांजा तालुक्यात रंगणार ग्रामपंचायत पोटनिवडणूक

Gram Panchayat Election: लांजा तालुक्यात रंगणार ग्रामपंचायत पोटनिवडणूक

Feb 18, 2026 | 03:35 PM
धक्कादायक! कन्नड अभिनेत्रीचा स्टेडियमच्या वॉशरूममध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघड

धक्कादायक! कन्नड अभिनेत्रीचा स्टेडियमच्या वॉशरूममध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघड

Feb 18, 2026 | 03:30 PM
उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश

उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश

Feb 18, 2026 | 03:28 PM
Pakistan च्या पंतप्रधानांना नेमका कोणी केला फोन? India सोबत T20 वर्ल्डकप मॅच खेळायला झटक्यात झाले तयार

Pakistan च्या पंतप्रधानांना नेमका कोणी केला फोन? India सोबत T20 वर्ल्डकप मॅच खेळायला झटक्यात झाले तयार

Feb 18, 2026 | 03:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.