Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर सतत तहान लागते. अशावेळी गुलाबाचे सरबत घरीच बनवून प्यावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच शरीर हायड्रेट राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 12, 2026 | 03:00 PM
शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे अंगांची काहिली होत आहे. या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील आवश्यक क्षार आणि पाण्याची पातळी कमी होऊन जाते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. याशिवाय उष्माघात किंवा हिट स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळा सुरुवात झाल्यानंतर थंडपेय अतिशय आवडीने प्यायली जातात. फळांचा रस, कोल्ड्रिंक, सोडा इत्यादी पेय अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण वारंवार हानिकारक केमिकलचा वापर करून बनवलेली पेय शरीरासाठी घातक आहेत. त्यामुळे कायमच घरी बनवलेली थंड पेय पिण्यावर जास्त भर द्यावा. आज आम्ही गुलाबाचे थंडगार सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गुलाबाचे सरबत चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचा आहारात समावेश करावा. चला तर जाणून घेऊया थंडगार गुलाब सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘व्हेज टॅको’

साहित्य:

  • गुलाबाच्या पाकळ्या
  • साखर
  • पाणी
  • लिंबाचा रस
  • वेलची पावडर
  • बर्फाचे खडे
  • बीटचा रस
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

कृती:

  • गुलाबाचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, गुलाब पाकळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या.
  • टोपात एक कप पाणी गरम करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
    पाकळ्यांचा रस पाण्यात उतरण्यास सुरुवात झाल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या पांढऱ्या दिसू लागतील.
  • गुलाबाच्या पाकळ्यांचे पाणी थंड करून गाळून घ्या. सुगंधी आणि नैसर्गिक पाणी चवीला अतिशय सुंदर लागते.
  • टोपामध्ये पाणी घालून त्यात साखर घाला आणि विरघळवून पाक तयार करा. तयार केलेल्या पाकात गुलाबाचा रस ओतून मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण घट्टसर झाल्यानंतर वेलीची पावडर आणि रंगासाठी चमचाभर बीटचा रस घालून मिक्स करा.
  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • काचेच्या ग्लासात बर्फाचे खड्डे टाकून तयार केलेले गुलाब सिरप टाकून मिक्स करा. वरून तुमच्या आवडीनुसार थंड केलेले दूध किंवा पाणी घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार गुलाब सरबत.

Web Title: The body will get ice cold make chilled rose syrup from rose petals note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
3

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
4

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.