Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न

आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते, संसर्गाचा धोका कमी होतो आणि आई-बाळातील भावनिक नाते अधिक दृढ होते. त्यामुळे स्तनपान ही केवळ आरोग्याची गरज नसून नवजीवनाला मिळणारी पहिली आणि सर्वात नैसर्गिक भेट आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2026 | 10:54 AM
आईच्या दुधाचा पहिला थेंब... आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न

आईच्या दुधाचा पहिला थेंब... आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न

Follow Us
Follow Us:

मुंबई: बाळाच्या जन्मानंतरचा पहिला थेंब हा केवळ अन्न नसतो, तर तो प्रतिकारशक्ती, सुरक्षितता आणि मायेचा अमूल्य वारसा असतो. आधुनिक जीवनशैली, वैद्यकीय गुंतागुंत आणि वाढत्या हाय रिस्क – गर्भधारणांमुळे स्तनपानाचे आव्हान वाढत असले तरी आईच्या दुधाचे महत्त्व आजही तितकेच अनन्यसाधारण असल्याचे १ ऑगस्ट या जागतिक स्तनपान दिनी स्पष्ट होत आहे.(फोटो सौजन्य – istock)

ताप, डेंग्यू अन् लेप्टोची धास्ती! मुंबईत पावसाळी आजारांचा वाढता धोका; मान्सून ओपीडींमध्ये रुग्णांची गर्दी

हाय रिस्क गटातील महिलांसमोर मोठे आव्हान:

सायन येथील मुंबई महापालिकेचे लोकमान्य टिळक सर्वसाधारण म्हणजेच सायन रुग्णालय येथे दरवर्षी सुमारे ८ ते १० हजार प्रसूती होतात. यापैकी जवळपास २ हजार महिला हाय रिस्क गटातील असतात. अशा परिस्थितीतही आई आणि बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. नवजात अर्भक विभाग प्रमुख तसेच मानवी दुग्धपेढी प्रमुख डॉ. स्वाती मणेरकर यांच्या मते, अनेक मातांना प्रसूतीनंतर शारीरिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते. काही वेळा बाळ आयसीयूमध्ये असते, तर काही मातांना वैद्यकीय उपचार सुरू असतात.

अशा वेळी स्तनपान शक्य नाही, असा गैरसमज निर्माण होतो. मात्र योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि प्रशिक्षण दिल्यास बहुतांश मातांना स्तनपान यशस्वीपणे करता येते. तज्ज्ञांच्या मते, आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते, संसर्गाचा धोका कमी होतो आणि आई-बाळातील भावनिक नाते अधिक दृढ होते. त्यामुळे स्तनपान ही केवळ आरोग्याची गरज नसून नवजीवनाला मिळणारी पहिली आणि सर्वात नैसर्गिक भेट आहे हाय रिस्क गटातील मातांना स्तनपानाचे तंत्र, पद्धत आणि बाळापर्यंत ते सुरक्षितपणे पोहोचवण्याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाते. तज्ज्ञांच्या मते, योग्य मदत मिळाल्यास हाय रिस्क मातादेखील आपल्या बाळाला आईच्या दुधाचा अमूल्य लाभ देऊ शकतात.

Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार

हाय रिस्क गटात कोणत्या महिला?

उच्च रक्तदाब (बीपी) असलेल्या माता
प्रसूतीदरम्यान किवा नंतर रक्तस्त्राव झालेल्या माता
मानसोपचार किंवा विशिष्ट औषधोपचार घेणाऱ्या महिला
अत्यल्प वजन असलेल्या माता
ज्यांची बाळे नवजात अतिदक्षता विभागात दाखल आहेत
इतर वैद्यकीय गुंतागुंत असलेल्या माता

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाळासाठी आईच्या दुधाचा पहिला थेंब (कोलोस्ट्रम) का महत्त्वाचा असतो?

    Ans: कोलोस्ट्रम हे बाळाला मिळणारे पहिले दूध असून त्यामध्ये प्रतिपिंडे (Antibodies), प्रथिने आणि आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे नवजात बाळाच्या रोगप्रतिकारशक्तीला सुरुवातीपासूनच आधार मिळतो.

  • Que: जन्मानंतर किती वेळात स्तनपान सुरू करावे?

    Ans: शक्य असल्यास बाळाच्या जन्मानंतर पहिल्या एका तासाच्या आत स्तनपान सुरू करण्याची शिफारस केली जाते. यामुळे आई आणि बाळामधील बंध अधिक दृढ होण्यास मदत होते.

  • Que: फक्त आईचे दूध किती महिने द्यावे?

    Ans: जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शिफारसीनुसार, बाळाला पहिले सहा महिने केवळ आईचे दूध द्यावे. त्यानंतर पूरक आहार सुरू करूनही स्तनपान सुरू ठेवता येते.

Web Title: The first drop of mothers milk the foundation of health efforts to sustain the breastfeeding bond between mother and child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • breastfeeding
  • Health Care Tips
  • Mumbai News
  • world breastfeeding week

संबंधित बातम्या

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
1

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
2

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
3

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
4

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.