Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink: कडाक्याच्या उन्हाळ्यात मूड होईल फ्रेश! थकलेल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा कलिंगड सरबत

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी फळांचा रस प्यावा. बाहेरून थकून घरी आल्यानंतर तुम्ही झटपट कलिंगडचे सरबत बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2026 | 08:00 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात मूड होईल फ्रेश! थकलेल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा कलिंगड सरबत

कडाक्याच्या उन्हाळ्यात मूड होईल फ्रेश! थकलेल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा कलिंगड सरबत

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यात वारंवार लागलेली तहान भागवण्यासाठी विविध थंड पेयांचे सेवन केले जाते. कोल्ड्रिंक, जिरा सोडा, बर्फाचा गोळा इत्यादो अनेक थंड पदार्थ प्यायले जातात. बऱ्याचदा बाहेर जाऊन आल्यानंतर कडक गर्मीमुळे शरीर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त तहान लागते. तहान लागल्यानंतर थंडपाणी पिऊन तहान भागवली जाते. पण काहीवेळानंतर पुन्हा एकदा पाणी पिण्याची खूप जास्त इच्छा होते आणि घसा कोरडा पडून जातो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी फळांपासून बनवलेले सरबत प्यावे. आज आम्ही तुम्हाला ५ मिनिटांमध्ये कलिंगड सरबत बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध होतात. कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरात वाढलेला थकवा आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. पण नेहमीच नुसतेच कलिंगड खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही कलिंगडाचे सरबत बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Raw Mango Recipe: उन्हाळा संपण्याआधी झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचा जाम, चटकदार पदार्थाने वाढवा जिभेची चव

साहित्य:

  • कलिंगड
  • पुदिन्याची पाने
  • लिंबाचा रस
  • काळे मीठ
  • साखर
  • बर्फाचे तुकडे
  • चाट मसाला
Recipe : पोटाचे विकार होतील दूर, उन्हाळ्यात नाश्त्याला बनवा काकडीची इडली, नोट करा रेसिपी

कृती:

  • कलिंगड सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, कलिंगडची साल काढून बारीक तुकडे करा आणि त्यातील बिया काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केलेले कलिंगड, पुदिन्याची ताजी पाने, काळे मीठ आणि साखर घालून व्यवस्थित बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेले सरबत चाळणीच्या मदतीने गाळून घ्या. कलिंगडाचा गर शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे न गळता सुद्धा तुम्ही सरबत पिऊ शकता.
  • काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे घालून त्यात तयार केलेला कलिंगडचा रस ओतून वरून चाट मसाला टाका आणि हाताने बारीक केलेली पुदिन्याची पाने घालून सरबत पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार कलिंगड सरबत.

Web Title: The mood will be fresh in the harsh summer make watermelon sarbat in 5 minutes to give energy to tired body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.