Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपचन-गॅसेसचा त्रास जीवघेणा! अपचनाची समस्या उद्भवू नये म्हणून अशी घ्या आरोग्याची काळजी, पोट राहील स्वच्छ

वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. कारण यामुळे शरीराला हानी पोहचते आणि आरोग्य बिघडून जाते. जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 07, 2026 | 11:40 AM
अपचन-गॅसेसचा त्रास जीवघेणा! अपचनाची समस्या उद्भवू नये म्हणून अशी घ्या आरोग्याची काळजी, पोट राहील स्वच्छ

अपचन-गॅसेसचा त्रास जीवघेणा! अपचनाची समस्या उद्भवू नये म्हणून अशी घ्या आरोग्याची काळजी, पोट राहील स्वच्छ

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. सतत जंक फूड, तिखट पदार्थ आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचते. तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि आरोग्य बिघडते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.भरपूर लोक पोटात गॅस, जडपणा किंवा जळजळ होण्याच्या समस्येला फारच हलक्यात घेतात. नेहमीच या समस्या होत असल्याने त्याकडे फार गभीरतेने बघितलं जात नाही. काही स्थितींमध्ये पोटातील या समस्या हृदयासाठी घातक ठरू शकतात, खासकरून वृद्ध आणि आधी हृदयरोगाचे शिकार असलेल्या लोकांसाठी.(फोटो सौजन्य – istock)

धक्कादायक! १ वर्षाच्या चिमुकल्याच्या श्वासनलिकेत अडकला बदाम, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले बाळाचे प्राण

गॅसने हार्ट अटॅक येऊ शकतो का?

खरंच पोटात गॅस तयार झाल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो का? यावर डॉक्टरांनी सांगितले की, सामान्यपणे असं शक्य नाही. गॅस आणि हार्ट अटॅकचं काही कनेक्शन नाही. हा हार्ट अटॅकच आहे ज्याचा संबंध गॅसशी जोडला जात आहे. बरेच लोक छातीत वेदना होण्याला गॅसची समस्या समजतात. डायबिटीसचे रूग्ण किंवा हृदयाच्या रूग्णांना नेहमीच छातीत वेदना होतात, तेव्हा ते या दुखण्याला गैस समजतात. जर वेदना सतत होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.

पोट आणि हृदयाचं कनेक्शन काय ?

पोट आणि हृदय थेटफणे वागस नर्वसोबत जुळलेले असतात. जेव्हा पोटात जास्त गॅस, सूज किंवा दबाव तयार होतो, तेव्हा ही नर्व प्रभावित होऊ शकते. यामुळे हृदयाचे ठोके स्लो होतात किंवा असंतुलित होतात. ब्लड प्रेशरमध्ये बदल होतो.

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

कोणी घ्यावी काळजी ?

५० वर्षपिक्षा जास्त वयाच्या लोकांनी काळजी घ्यावी. तसेच हाय बीपी, डायबिटीस किवा कोलेस्टेरॉलच्या रूग्णांनी सुद्धा काळजी घ्यावी. इतकंच नाही तर ज्यांना आधी हार्ट अटॅक येऊन गेला. त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असते. जे लोक रात्री उशीरा जेवतात त्यांनीही काळजी घ्यावी आणि ज्यांना नेहमीच गॅस अ‍ॅसिडिटी होते त्यांनीही काळजी घ्यावी, एकंदर काय तर प्रत्येक वेळी गॅसची समस्या हार्ट अटॅकच कारण ठरत नाही. पण चुकीच्या वेळी गॅसकडे दुर्लक्ष करण जीवघेणे ठरू शकतं.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऍसिडिटीची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: छातीत किंवा घशात जळजळ , पोटदुखी, आंबट ढेकर, मळमळ, पोट फुगणे, आणि घशात अन्नाची चव येणे.

  • Que: ऍसिडिटी का होते?

    Ans: जास्त वेळ उपाशी राहणे, तिखट/मसालेदार अन्न, धूम्रपान/दारू, अपुरी झोप, ताणतणाव आणि वेदनाशामक औषधांचा अतिवापर यामुळे होते.

  • Que: ऍसिडिटीवर त्वरित आराम देणारे घरगुती उपाय काय आहेत?

    Ans: एक ग्लास थंड दूध प्यायल्याने पोटातील ऍसिड शांत होते.

Web Title: The problem of indigestion gases is fatal to avoid indigestion take care of your health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • acidity
  • gut health
  • home remedies

संबंधित बातम्या

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
1

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
2

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन
3

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच
4

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.