Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षयरोग निदानाचा वेग वाढला! २०२१ पासून शोधमोहीम, रुग्णसंख्येत वाढ मात्र पॉझिटिव्हिटी दरात घट

२०२१ मध्ये तपासणी केलेल्या संशयितांपैकी २०.९८ टक्के लोक क्षयरोगग्रस्त आढळत होते. मात्र, २०२५ मध्ये हेच प्रमाण अवघ्या ४.७५ टक्क्यांवर आले आहे.चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 01:38 PM
क्षयरोग निदानाचा वेग वाढला! २०२१ पासून शोधमोहीम, रुग्णसंख्येत वाढ मात्र पॉझिटिव्हिटी दरात घट

क्षयरोग निदानाचा वेग वाढला! २०२१ पासून शोधमोहीम, रुग्णसंख्येत वाढ मात्र पॉझिटिव्हिटी दरात घट

Follow Us
Follow Us:

‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याने क्षयरोग (टीबी) निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता, राज्यात संशयित क्षयरुग्णांच्या तपासणीचे (स्क्रीनिंग) प्रमाण तब्बल पाचपटीने वाढले असून, त्या तुलनेत प्रत्यक्ष रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) मात्र लक्षणीयरीत्या खाली आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने २०२१ पासून क्षयरोग शोध मोहिमेला मोठी गती दिली आहे. २०२१ मध्ये जिथे केवळ ९ लाख ५४ हजार संशयितांची तपासणी झाली होती, ती २०२५ पर्यंत ४५ लाख ७१ हजारांच्या पार गेली आहे. जास्तीत जास्त संशयितांची चाचणी करून त्यांना उपचारांच्या कक्षेत आणणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे दिसून येते.(फोटो सौजन्य – istock)

एंडोमेट्रिओसिसव सेल-बेस पद्धतीने करता येणार प्रभावी उपचार, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

पॉझिटिव्हिटी दरात झाली मोठी घसरण

२०२१ मध्ये तपासणी केलेल्या संशयितांपैकी २०.९८ टक्के लोक क्षयरोगग्रस्त आढळत होते. मात्र, २०२५ मध्ये हेच प्रमाण अवघ्या ४.७५ टक्क्यांवर आले आहे. जरी एकूण रुग्णसंख्या २ लाखांच्या आसपास स्थिर दिसत असली, तरी व्यापक तपासणीमुळे आता अगदी सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण शोधणे सोपे झाले असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

पूर्वी क्षयरुग्ण निदानाविना राहत असत, जे समाजासाठी धोकादायक होते. आता ४५ लाखांहून अधिक लोकांचे संक्रनिंग होत असल्याने ‘लपलेले’ रुग्ण समोर येत आहेत. स्क्रीनिंग १० लाखांनी वाढले असून राज्य आता टीबी निर्मूलनाच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे आकडे सांगतात.

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

मागील ५ वर्षात संशयित क्षयरुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण आणि स्क्रीनिंगचे प्रमाण वाढवण्यात आले असुंत रुग्णसंख्या वाढलेली दिसत असली, तरी स्क्रीनिंगच्या तुलनेत रुग्णांच्या प्रमाणाची टक्केवारी कमी होणे हे सकारात्मक लक्षण आहे. जनजागृतीतून लोक सहभाग ही वाढत आहे, अशी माहिती -डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The speed of tuberculosis diagnosis increased search campaign from 2021 increase in number of patients but decrease in positivity rate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • TB

संबंधित बातम्या

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
1

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.