Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिभेला सुटेल पाणी! आंबट गोड कच्च्या कैरीपासून घरीच बनवा कोशिंबीर, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरीची कोशिंबीर बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 14, 2026 | 10:26 AM
जिभेला सुटेल पाणी! आंबट गोड कच्च्या कैरीपासून घरीच बनवा कोशिंबीर, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

जिभेला सुटेल पाणी! आंबट गोड कच्च्या कैरीपासून घरीच बनवा कोशिंबीर, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कैरी उपलब्ध होतात. आंबट गोड चवीची कैरी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. कैरीचे पन्ह, कैरीचे लोणचं, मुरंबा इत्यादी चटपटीत पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला आंबट गोड चवीच्या कैरीपासून चटपटीत मसालेदार कैरीची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कैरीची कोशिंबीर तुम्ही भात, वरण, पोळी किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेली कोशिंबीर सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. साध्या जेवणाची चव वाढवण्यासाठी बऱ्याचदा बाजारातून विकतचे लोणचं किंवा इतर पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आंबटगोड कैरीपासून बनवलेले पदार्थ पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Summer Special : तिखट नाही तर यंदा घरी बनवा आंबट गोड चवीचं ‘कैरीचं लोणचं’, पारंपरिक रेसिपी नोट करा

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • कांदा
  • टोमॅटो
  • लसूण
  • तेल
  • साखर
  • हळद
  • लाल तिखट
  • हिंग
  • गरम मसाला
  • कोशिंबीर
  • मीठ
Recipe : खास प्रसंगी मेजवानी करा चवदार, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल कुरकुरीत आणि सॉसी ‘पनीर क्रिस्पी’

कृती:

  • कच्च्या कैरीपासून कोशिंबीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर साल काढून बारीक बारीक तुकडे करा.
  • त्याप्रमाणे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घ्या. यामुळे चव अतिशय सुंदर लागेल.
  • मोठ्या वाटीमध्ये कैरी घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाका आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या. यामुळे कैरीला पाणी सुटेल आणि मऊ होईल.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात बारीक ठेचून घेतलेला लसूण, मोहरी, हिंग घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर भाजलेली फोडणी कैरीच्या मिश्रणात टाकून व्यवस्थित चमच्याने मिक्स करा. त्यानंतर काहीवेळ तसेच ठेवून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चटपटीत कच्च्या कैरीची कोशिंबीर.
 

Web Title: The tongue will water homemade salad made from sweet and sour raw kairi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी
1

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत
2

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने
3

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी
4

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.