Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाजवून खाजवून हैराण झालात पण केसांतील कोंडा काय जाईना… तुमची ही चूक ठरतेय कारणीभूत; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला

कोंड्याची समस्या सामान्य वाटत असली तरी वेळीच हिच्यावर योग्य ते उपचार न केलास हा कोंडा आपल्याला हैराण करू शकतो. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी काय करावं ते जाणून घा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 10, 2025 | 08:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

धूळ, प्रदूषण, फंगल इन्फेक्शन आणि डर्मेटायटिससारख्या कारणांमुळे टाळूवर डँड्रफची (कोंडा) थर साचू लागते. काहीवेळा यामागे वैद्यकीय कारणे असतात, तर काही वेळा केस व्यवस्थित न धुतल्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. अनेकदा असे दिसते की टाळूवरील पांढऱ्या रंगाचा हा पापुद्रा जितका स्वच्छ केला जातो, तितकाच तो पुन्हा तयार होतो. म्हणूनच अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, डँड्रफपासून कायमचा सुटका होऊ शकते का?

पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयानक लक्षणे, वारंवार दुर्लक्ष केल्यास उद्भवेल गंभीर समस्या

जर तुम्हाला विचारले गेले की तुम्ही डँड्रफपासून बचावासाठी काय करता, तर बहुतेक लोकांचे उत्तर असेल – अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरतो. पण हे शॅम्पू वापरूनसुद्धा डँड्रफ पूर्णपणे जात नाही आणि टाळूला सतत खाज येत राहते. त्यामुळे लोक वारंवार डोकं खाजवतात आणि ही समस्या अधिक त्रासदायक होते. जर तुम्हीही अशा समस्येला सामोरे जात असाल, तर यामागे तुमचीच एक चूक असते. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

इंस्टाग्रामवरील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. जुश्या सरीन यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की, ज्यांची टाळू ऑइली असते त्यांना डँड्रफची समस्या जास्त प्रमाणात होते. कारण ऑइली स्कॅल्पमध्ये Malassezia Furfur नावाचा यीस्ट जास्त प्रमाणात वाढतो आणि त्यामुळे टाळूवर डँड्रफचे थर साचतात.

मायक्रोबायोमवर होणारा परिणाम
मायक्रोबायोम म्हणजे आपल्या त्वचा, आतडे किंवा शरीराच्या इतर भागांवर नैसर्गिकरीत्या राहणाऱ्या सूक्ष्मजीवांचा समूह. Malassezia Furfur च्या वाढीमुळे हा संतुलन बिघडतो आणि त्यामुळे डँड्रफ वाढतो.

रेस्टॉरंट स्टाईल Honey Chili Potato आता घरीच बनवा; तुमच्या पार्टीची शान वाढवेल ही रेसिपी!

ती एक चूक कोणती?

जर तुमची टाळू आधीच ऑइली असेल, तर वेगळे तेल भरपूर प्रमाणात लावण्याची गरज नाही. असे केल्याने डँड्रफ कमी न होता उलट वाढतो. हलके तेल केसांच्या लांबीवर लागू शकता, पण टाळूत जास्त प्रमाणात तेल चोळणे टाळा. आपल्यातील अनेक जण केसांच्या प्रत्येक समस्येवर तेल लावणे हेच उपाय मानतात, पण हे नेहमी योग्य नसते.

स्कॅल्पचा pH संतुलित ठेवा

टाळूचा नैसर्गिक pH साधारण 5.5 असतो. तो कमी-जास्त झाला तर डँड्रफ वाढू शकतो. त्यामुळे असा शॅम्पू निवडा ज्यात Piroctone Olamine नावाचे घटक जास्त प्रमाणात असतात, जे डँड्रफ नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

नियमित वापर करा

डँड्रफ असताना आणि तो कमी झाल्यानंतरही हा शॅम्पू आठवड्यातून एकदा वापरा. यामुळे टाळूचे आरोग्य टिकून राहील आणि डँड्रफ पुन्हा होण्याची शक्यता कमी होईल.

Web Title: These mistakes increase your dandruff read doctors advise on dandruff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • dandruff issue
  • hair care tips
  • health issue

संबंधित बातम्या

आठवडाभरात केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! या पद्धतीने करा हेअर डिटॉक्स, कोंडा- केस गळतीवर प्रभावी उपाय
1

आठवडाभरात केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! या पद्धतीने करा हेअर डिटॉक्स, कोंडा- केस गळतीवर प्रभावी उपाय

आवडीने प्यायले जाणारे Cold Drink शरीरासाठी ठरतात अतिशय घातक, शरीरात लठ्ठपणा वाढण्यासोबतच आतड्यांचे होईल नुकसान
2

आवडीने प्यायले जाणारे Cold Drink शरीरासाठी ठरतात अतिशय घातक, शरीरात लठ्ठपणा वाढण्यासोबतच आतड्यांचे होईल नुकसान

‘केसांचा सर्वात मोठा शत्रू कोण?’ Aniruddhacharya महाराज यांनी उघड केले रहस्य, 3 पदार्थ ठरतील वरदान
3

‘केसांचा सर्वात मोठा शत्रू कोण?’ Aniruddhacharya महाराज यांनी उघड केले रहस्य, 3 पदार्थ ठरतील वरदान

महागड्या हेअर सीरम व शाम्पूचा वापर करण्याऐवजी Rosemary चा वापर केल्यास केसांचे गळणे होईल कमी
4

महागड्या हेअर सीरम व शाम्पूचा वापर करण्याऐवजी Rosemary चा वापर केल्यास केसांचे गळणे होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.