आपल्या जिवंत दोन गोष्टी घडत असतात. एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी म्हणजे नकारात्मक या दोन्ही गोष्टी आपल्या आजू बाजूला असतात. ज्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जिवंत जास्त येतो त्या प्रमाणे आपले आयुष्य बदलत जाते. प्रत्येक काळ हा कमी जास्त प्रमाणत आपल्या जीवनात असतो. जितक्य जास्त चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात त्या आपण खुप आनंदाने जगत असतो.
ज्या वेळी आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी येणार असतात त्यावेळी आपल्या काही संकेत मिळतात. त्या प्रमाणे आपण काम करत असतो. तर काही वेळेस आपल्याला सुखद आनंदाच्या गोष्टी मिळतात. ज्या प्रमाणे आपल्या भवती सकारात्मक वातावरण असते त्याच प्रमाणे आपल्या अवतीभवती नकारात्मक गोष्टीतसुद्धा असतात. आणि त्या आपल्या जीवनात येणार याचे काही संकेत आपल्याला देत असतात.
आपल्या जीवनात महत्वाच्या गोष्टी घडण्याआधी नियती आपल्याला काही ना काही संकेत आपल्या देत असतात. त्या गोष्टी सकारात्मक किंवा नकारात्मक कशाही असू शकतात. त्या संकेतांचा अर्थ जर आपल्याला समजला नाही तर त्याचे वाईट परिणाम होतात.
असे काही संकेत असतात ते जर का आधीच समाजले तर आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांपासून आपण थोडे का होईना सर्वक्षण करू करू शकू.
जर का आपल्या घरातील मौल्यवान वस्तू (जसे सोने, चांदी) हरवल्या तर आपल्यावरी काही तरी संकट येणार आहे याचे हे संकेत आहेत.
आपण कुठे बाहेर गेलो किंवा आपल्या समोर एखादी स्त्री आभूषण परिधान करून आली किंवा आपल्या कुठे ती स्त्री दिसली तर खुप शुभ संकेत असतात. पण जर का आभूषणाने अलंकृत परिधान केलेली स्त्री वारंवार आपल्या स्वप्नात येत असेल तर त्याचे संकेत खुप गंभीर स्वरूपाचे असतात. येणाऱ्या काळात आपल्यावर काही तरी मोठे संकट येणार आहे याचे संकेत आहेत.
आपल्या घरात मोठ्या प्रमाणात कीटक येत असतील, जसे कि घरात ढेकूण, मधमाशी, मुंग्या तर कुटुंबावर मोठे संकट येणार असल्याचे हे संकेत आहे .
(टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही.)