Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रीन टी मध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, आरोग्यासंबंधित गंभीर समस्या होतील दूर

ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. तसेच सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी तुम्ही ग्रीन टी चे सेवन करू शकता. ग्रीन टी प्यायल्यामुळे आरोग्य सुधारते. ग्रीन टीमध्ये आढळून येणारे कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींपासून शरीराचे होणारे नुकसान टाळतात. तसेच ग्रीन टी मध्ये तुम्ही दालचिनी पावडर आणि तूप मिक्स करूनसुद्धा पिऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2024 | 02:31 PM
तुपाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:

तुपाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:

Follow Us
Close
Follow Us:

झोपेतून उठल्यानंतर अनेकांना सगळ्यात आधी ग्रीन टी पिण्याची सवय असते. ग्रीन टी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. आरोग्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असल्यामुळे अनेक लोक ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. तसेच सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी तुम्ही ग्रीन टी चे सेवन करू शकता. ग्रीन टी प्यायल्यामुळे आरोग्य सुधारते. ग्रीन टी मध्ये आढळून येणारे कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींपासून शरीराचे होणारे नुकसान टाळतात. तसेच ग्रीन टी मध्ये तुम्ही दालचिनी पावडर आणि तूप मिक्स करूनसुद्धा पिऊ शकता. आज आम्ही तुम्हाला ग्रीन टी मध्ये तूप आणि दालचिनी मिक्स करून प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

दालचिनीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:

भारतीय मसाल्यांच्या पदार्थांमध्ये दालचिनीचा समावेश आहे. दालचिनीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. दालचिनीमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. शरीरात वाढलेली रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो. हृदयाच्या आरोग्यासाठी दालचिनी अतिशय गुणकारी आहे. दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराला आलेली सूज आणि वेदना कमी होतात.

हे देखील वाचा: तुम्ही करणार का No Pizza Challenge? एका महिन्यात शरीरात कमालीचा फरक, मिळतील 10 फायदे

तुपाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:

तुपाचे सेवन केल्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचण्यास मदत होते. तसेच शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी तूप मदत करते. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही तुपाचा समावेश करू शकता. ऍसिडिटी किंवा पोतसबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात तुपाचे सेवन करावे. तुपामध्ये विटामिन के आणि ए आढळून येते, ज्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांनासुद्धा फायदे होतात.

हे देखील वाचा: नारळ तेलात मिक्स करा ज्युस, दुप्पट वाढतील केस

ग्रीनमध्ये तूप आणि दालचिनी मिक्स करून कसे प्यावे?

  • ग्रीन टी बनवण्यासाठी भांड्यात पाणी गॅस चालू करून पाणी उकळण्यासाठी ठेवा.
  • पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ग्रीन टी पावडर टाकून व्यवस्थित उकळी येण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर ग्रीन टी तयार झाल्यानंतर गॅस बंद करून गाळून घ्या. ग्रीन टी थंड होण्यासाठी ठेवा.
  • नंतर त्यात दालचिनी पावडर आणि तूप टाकून मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही ग्रीन टी चे सेवन करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Things to mix in green tea which will be helpful for your body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 02:31 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
1

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी
2

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे
3

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं ‘हिप डिस्प्लेसिया’चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या
4

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं ‘हिप डिस्प्लेसिया’चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.