Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करेल ‘हे’ बारीक दाण्यांचे जादुई पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात ओव्याचे पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होते आणि तुम्ही स्लिम दिसू लागता. जाणून घ्या ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2025 | 11:16 AM
पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करेल 'हे' बारीक दाण्यांचे जादुई पाणी

पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करेल 'हे' बारीक दाण्यांचे जादुई पाणी

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. आहारात पोषक घटकांची कमतरता, सतत एक जागेवर बसून राहणे, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला ताण, शरीरात होणारे हार्मोनल बदल, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. शरीरात लठ्ठपणा वाढल्यानंतर अनेक आजारांची शरीराला लागण होते. मधुमेह, वाढते कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. पोटाच्या अवतीभोवती वाढलेला चरबीचा घेर बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकतो.(फोटो सौजन्य – iStock)

Vitamin च्या कमतरतेमुळे होतोय AMH पातळीवर परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

वजन वाढल्यानंतर अनेक लोक आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. याशिवाय आहारात प्रोटीनशेक, वेगवेगळे डाएट इत्यादी अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. मात्र यामुळे वाढलेल्या वजनावर फारसा परिणाम दिसून येत नाही. बाजारातील कोणत्याही केमिकलयुक्त प्रोटीनशेकचे सेवन करण्याऐवजी घरगुती पेयांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.

मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत:

ओव्याचे पाणी नियमित प्यायल्यास शरीरावर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीराचे मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होते. ओव्यांमध्ये थायमॉल आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स घटक आढळून येतात. यामुळे शरीराचे वाढलेले वजन झपाट्याने कमी होते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल . ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे अन्नाचे विघटन लवकर होते आणि शरीरावर साठलेली चरबी कमी होऊन जाते.

पोटावरील चरबी कमी होते:

बऱ्याचदा शरीराच्या अनेक अवयवांवर अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागतो. शरीरावर वाढलेल्या चरबीमुळे वजन वाढत जाते आणि शरीर फुगल्यासारखे वाटू लागते. शरीरावरील बेली फॅट कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. उपाशी पोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटात आलेली सूज कमी होते आणि शरीर सुधारते.

चेहऱ्यावर केलेला मेकअप रिमूव्हर करण्यासाठी प्रियंका चोप्राने सांगितले ‘हे’ घरगुती पदार्थ, त्वचेचे होणार नाही कोणतेच नुकसान

पचनक्रिया सुधारते:

आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर अन्नपदार्थांचे विघटन होण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ओव्याचे पाणी प्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: This magical water of fine grains will quickly reduce belly fat ajwain water benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या
1

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या

Health Tips:  भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
2

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
3

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
4

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.