Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर पुन्हा एकदा काळे किंवा नॅचरली ब्राऊन करण्यासाठी मेहेंदीमध्ये हे पदार्थ मिक्स करावेत. यामुळे केसांची नैसर्गिक गुणवत्ता खराब होत नाही आणि केस कायमच चमकदार दिसतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 22, 2026 | 03:00 PM
ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा 'हे' पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा 'हे' पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना आपले केस कायमच सुंदर आणि चमकदार हवे असतात. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले हेअर मास्क, हेअर कलर तर काहीवेळा हेअर डाय सुद्धा लावले जातात. तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली मेहेंदी, हेअर कलर किंवा डाय लावला जातो. पण वारंवार केमिकल हेअर डाय लावणे केसांसाठी अजिबात चांगले नाही. यामुळे केस गळणे, केस तुटणे तर काहीवेळा केसांमध्ये कोंडा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे केमिकल युक्त हेअर डायचा वापर केसांसाठी अजिबात करू नये. आज आम्ही तुम्हाला केस नॅचरल ब्राऊन करण्यासाठी हिना मेहेंदीमध्ये कोणते पदार्थ मिक्स करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा हेअर पॅक केस नॅचरली ब्राऊन करण्यास मदत करेल आणि केसांची गुणवत्ता सुधारेल.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम

ब्राऊन कलरसाठी मेहेंदी पेस्ट बनवण्याची कृती:

हेअर पॅक बनवण्यासाठी आवळा पावडर, भृंगराज पावडर, शिकेकाई पावडर, जास्वंदाच्या फुलांची पावडर इत्यादी साहित्य लागणार आहे. हेअर पॅक बनवताना वाटीमध्ये सर्वप्रथम, मेहेंदी पावडर घेऊन त्यात आवळा पावडर, भृंगराज पावडर, शिकेकाई पावडर, जास्वंदाच्या फुलांची पावडर मिक्स करून घ्या आणि आवश्यकतेनुसार हळूहळू पाणी मिक्स करा. घट्टसर पेस्ट तयार करून झाल्यानंतर काहीवेळ झाकण ठेवून तशीच ठेवा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे हेअर पॅक लावून काहीवेळ तसाच ठेवा.

हेअर पॅक लावल्यानंतर केसांमध्ये २ तास ठेवावा. यामुळे केसांचा रंग सुधारतो आणि केस नॅचरली ब्राऊन दिसतात. मेहेंदी कायमच कोरड्या केसांवर लावावी. ओल्या किंवा तेलकट केसांवर मेहेंदी अजिबात लावू नये. यामुळे मेहेंदीला अजिबात रंग येत नाही. २ तास झाल्यानंतर केस कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका. केस धुवताना शाम्पूचा अजिबात वापर करू नये. दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ करताना सौम्य शाम्पूचा वापर करावा. यामुळे केसांना ब्राऊन रंग येईल आणि केस सुंदर दिसतील.

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंरत प्रत्येक महिन्याला केसांना हेअर कलर किंवा हेअर डाय लावणे योग्य नाही. यामुळे केसांमधील ओलावा कमी होतो. बाजारात उपलब्ध असलेल्या मेहेंदी किंवा हेअर कलरमध्ये केमिकल घटकांचा वापर केला जातो. यामुळे केस काही दिवसांपुरते अतिशय सुंदर दिसतात. पण पुन्हा एकदा केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे आवळा पावडर, भृंगराज, जास्वंदाची फुलं, शिकेकाई पावडर इत्यादी आयुर्वेदिक आणि नॅचरल पदार्थांचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेहेंदीमुळे केसांना नैसर्गिक ब्राऊन शेड मिळू शकतो का?

    Ans: होय, मेहेंदीमध्ये काही नैसर्गिक घटक मिसळल्यास केसांना लालसर-तपकिरी किंवा ब्राऊन टोन मिळू शकतो. अंतिम रंग केसांचा मूळ रंग, मेहेंदीचा प्रकार आणि मिश्रणावर अवलंबून असतो.

  • Que: ब्राऊन शेडसाठी मेहेंदीमध्ये काय मिसळावे?

    Ans: मेहेंदी भिजवताना कॉफी किंवा चहाचा काढा वापरल्यास केसांच्या रंगाला अधिक गडद, तपकिरी टोन मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र यामुळे कायमस्वरूपी एकसारखा ब्राऊन रंग मिळेलच असे नाही.

  • Que: मेहेंदी केसांना लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी का?

    Ans: होय. मेहेंदी किंवा त्यात मिसळलेला कोणताही घटक वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे चांगले. खाज, लालसरपणा किंवा जळजळ झाल्यास वापर टाळा.

Web Title: Tired of chemical hair colors mix this ingredient with henna for a natural brown hair color

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • hair care
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम
1

चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय
2

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
3

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर
4

विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.