Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैद्याचे मोमोज खाऊन कंटाळा आला? मग झटपट घरी बनवा कमी कॅलरी असलेले राईस पेपर मोमोज, नोट करून घ्या रेसिपी

मैद्याचे मोमोज सतत खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला राईस पेपर मोमोज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 10:33 AM
मैद्याचे मोमोज खाऊन कंटाळा आला? मग झटपट घरी बनवा कमी कॅलरी असलेले राईस पेपर मोमोज, नोट करून घ्या रेसिपी

मैद्याचे मोमोज खाऊन कंटाळा आला? मग झटपट घरी बनवा कमी कॅलरी असलेले राईस पेपर मोमोज, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मोमोज खायला खूप जास्त आवडतात. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर सगळेच आवडीने मोमोज खातात. पनीर किंवा चिकनचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला चांगला लागत असला तरीसुद्धा शरीरासाठी अजिबात चांगला नाही. वारंवार मैद्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. मैदा सहज पचन होत नाही. तसेच आहारात सतत मैद्याचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात मैद्याऐवजी इतर पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्ही कमी कॅलरीज असलेले राईस पेपर मोमोज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वजन कमी करताना संध्याकाळच्या नाश्त्यात काय खावं? बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही राईस पेपरचा वापर करून मोमोज बनवू शकता. हे मोमोज चवीला अतिशय सुंदर आणि कमीत कमी वेळात तयार होतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

जेवणात तोंडी लावण्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत सुकी कांद्याची चटणी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • ईस पेपर शीट्स
  • कोबी
  • गाजर
  • कांदा
  • ढोबळी मिरची
  • आले-लसूण पेस्ट
  • सोया सॉस
  • व्हिनेगर
  • काळी मिरी पावडर
  • चवीनुसार मीठ
  • तेल
Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम

कृती:

  • राईस पेपर मोमोज बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट घाला आणि भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, गाजर, कोबी आणि ढोबळी मिरची घालून मंद आचेवर फ्राय करा. जास्त शिजवू नये.
  • भाज्या हलक्याशा शिजल्यानंतर त्यात सोया सॉस, व्हिनेगर, मीठ आणि काळी मिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. मोठ्या ताटात कोमट पाणी घेऊन त्यात राईस पेपर शीट्स बुडवून मऊ करा.
  • मऊ झाल्यानंतर त्यात मिश्रण भरून चारही बाजूने मोमोज व्यवस्थित पॅक करा.
  • स्टीमरला तेल लावून त्यात तयार केलेले मोमोज भरून ५ ते ६ मिनिट वाफवून घ्या. त्यानंतर मोमोज थंड करून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहेत झटपट बनवलेले राईस पेपर मोमोज. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Tired of eating flour momos then make instant low calorie rice paper momos at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
1

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
2

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
3

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
4

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.