Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हामुळे वैताग आला आहे? झटपट काळ्या द्राक्षांपासून बनवा Grapes Lemonade, क्षणभरात वाटेल फ्रेश आणि ताजेतवाने

वाढत्या गर्मीमुळे सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही झटपट काळ्या द्राक्षांपासून ग्रेप्स लेमोनेड बनवू शकता. हा पदार्थ शरीरात थंडावा निर्माण करेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2026 | 08:00 AM
उन्हामुळे वैताग आला आहे? झटपट काळ्या द्राक्षांपासून बनवा Grapes Lemonade, क्षणभरात वाटेल फ्रेश आणि ताजेतवाने

उन्हामुळे वैताग आला आहे? झटपट काळ्या द्राक्षांपासून बनवा Grapes Lemonade, क्षणभरात वाटेल फ्रेश आणि ताजेतवाने

Follow Us
Follow Us:

वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होते आणि खूप जास्त वैताग येतो. या दिवसांमध्ये जास्त कुठे बाहेर जाण्याची अजिबात इच्छा होत नाही. कारण वाढत्या गर्मीमुळे शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी शरीर हायड्रेट आणि फ्रेश वाटण्यासाठी वेगवेगळे कोल्ड्रिंक किंवा मॉकटेल विकत आणून प्यायली जातात. पण नेहमीच कोल्ड्रिंक किंवा सोडा पिणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे पोटासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काळ्या द्राक्षांपासून ग्रेप्स लेमोनेड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ग्रेप्स लेमोनेड चवीला अतिशय सुंदर लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उपलब्ध असतात. काळ्या द्राक्षांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, रेझव्हेराट्रॉल नावाचे संयुग आढळून येते. काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी काळी द्राक्ष खावीत. चला तर जाणून घेऊया ग्रेप्स लेमोनेड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

विकतचे कशाला? वाढत्या उन्हाळ्यात पौष्टिक रताळ्यापासून बनवा थंडगार आईस्क्रीम, कधीच विसरणार नाही पदार्थाची चव

साहित्य:

  • काळी द्राक्ष
  • बर्फाचे खडे
  • पिठीसाखर
  • काळे मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • काळीमिरी पावडर
  • लिंबाचा रस
  • लिंबाच्या फोडी
  • सोडा
बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi

कृती:

  • ग्रेप्स लेमोनेड बनवण्यासाठी सर्वप्रथम, काळी द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कपड्याने कोरडी करा.
  • मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ केलेली द्राक्ष, पिठीसाखर, काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस घालून बारीक वाटून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात द्राक्षांची गुळगुळीत पेस्ट तयार करा. यामुळे सरबत पिताना चव चांगली लागेल.
  • ग्लास घेऊन त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि वरून तयार केलेले सरबत ओतून त्यात आवश्यकतेनुसार सोडा ओतून मिक्स करा.
  • सजावटीसाठी पुदिन्याची पाने आणि ग्लासला लिंबाचे तुकडे लावून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये काळ्या द्राक्षांपासून बनवलेले ग्रेप्स लेमोनेड.

Web Title: Tired of the heat instantly make grapes lemonade from black grapes feel fresh and refreshing in no time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.