Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या वयात चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन, त्वचा दिसेल तरुण

वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यसाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि त्वचा कायमच ग्लोइंग दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 13, 2026 | 01:30 PM
वाढत्या वयात चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित करा 'या' आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन

वाढत्या वयात चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित करा 'या' आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

प्राचीन पुराणांमध्ये केवळ धार्मिक विषयांचीच नाही तर आरोग्यविषयकही बरीच माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या आधुनिक युगात कामाची धावपळ, अनियमित दिनचर्या, आहार आणि प्रत्येकाच्या पुढे जाण्याची लागलेली ओढ यामुळे अनेक लोकांना कमी वयातच विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणात आहारसंदर्भात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास अशक्तपणा, कमजोरीच्या समस्या दूर होऊन व्यक्ती ऊर्जावान राहू शकतो.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या वयात त्वचा सैल होतेय? मग रोजच्या जीवनात या स्किन केअर टिप्स फॉलो करा, पन्नाशीतही चेहरा दिसेल सुंदर अन् तरुण

हिंग, काळ्या मिठाने पोट स्वस्थ:

हिंग, काळे मीठ आणि सुंठचा काढा करून प्यायल्यास पोटाचे आजार दूर होतात. पोट साफ आणि स्वच्छ राहिल्यास शरीर उर्जावान आणि ताकदवान राहते.जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना हिंगाचा वापर केला जातो. हिंगाच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. हिंग खाल्ल्यामुळे तिखट आणि तेलकट जेवण पचन होण्यास मदत होते. पोट दुखी, पोटात वाढलेल्या वेदना आणि आरोग्यासंबंधित इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंग आणि काळे मिठाचे सेवन करावे.

असे तयार करा औषध:

तीळ, अश्वगंधा, काळी तुळस आणि गुळ एकसमान प्रमाणात घेऊन याच्या छोट्या-छोट्या गोळ्या तयार करा. या गोळ्यांचे सेवन केल्यास शरीराला ताकद मिळेल. जवस, उडीद, गहू आणि पिप्पली बारीक कुटून त्यामध्ये तूप मिसळून हे मिश्रण शरीरावर लावा. हा उपाय नियमित केल्यास त्वचा दीर्घ काळापर्यंत चमकदार आणि स्वस्थ राहते.जर एखाद्या व्यक्ती दीर्घ काळापर्यंत वृद्धपणा, रोग, कमजोरीपासून दूर राहू इच्छित असेल तर त्याने नियामिपणे गायीच्या दुधाचे सेवन करावे.

जेवणानंतर खावे लोणी:

जेवण केल्यानंतर खडीसाखर आणि लोणी खाणे लाभदायक राहील. या उपायाने पुरुषांची स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला उर्जा मिळते. गायीच्या दुधाचे लोणी असेल तर जास्त उत्तम राहील.नियमित तुपाचे किंवा लोण्याचे सेवन केल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास पचनक्रिया सुधारेल.

चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा

गुळाचे सेवन:

गरुड पुराणानुसार जर एखाद्या पुरुषाने दररोज जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्यास त्याला शरीरिक स्वरुपात भरपूर ताकद मिळते. गुळ जुना असेल तर जास्त लाभकारक राहील.त्रिफळा चूर्ण आणि मधाचे सेवन केल्यास दीर्घ काळापर्यंत डोळे स्वस्थ राहतील.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: To enhance the glow on your face as you age regularly consume these ayurvedic ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • healthy food
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

वाढत्या वयात त्वचा सैल होतेय? मग रोजच्या जीवनात या स्किन केअर टिप्स फॉलो करा, पन्नाशीतही चेहरा दिसेल सुंदर अन् तरुण
1

वाढत्या वयात त्वचा सैल होतेय? मग रोजच्या जीवनात या स्किन केअर टिप्स फॉलो करा, पन्नाशीतही चेहरा दिसेल सुंदर अन् तरुण

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण
2

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण

पोटावर वाढलेली चरबी मेणासारखी जाईल वितळून! पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित खा ‘हा’ २० रुपयांचा पदार्थ, घाण पडून जाईल बाहेर
3

पोटावर वाढलेली चरबी मेणासारखी जाईल वितळून! पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित खा ‘हा’ २० रुपयांचा पदार्थ, घाण पडून जाईल बाहेर

चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा
4

चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.