Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बॉडी डिटॉक्स, प्रत्येक अवयव होईल मुळांपासून स्वच्छ

शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करावेत. यामुळे शरीरात जमा झालेला घाण बाहेर पडून जातात आणि पायांचे स्नायू रिलॅक्स होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2026 | 08:46 AM
शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पद्धतीने करा बॉडी डिटॉक्स, प्रत्येक अवयव होईल मुळांपासून स्वच्छ

शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पद्धतीने करा बॉडी डिटॉक्स, प्रत्येक अवयव होईल मुळांपासून स्वच्छ

Follow Us
Close
Follow Us:

बॉडी डिटॉक्स करण्याची आयुर्वेदिक पद्धत?
ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर कशा पद्धतीने करावा?
शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, मानसिक ताण, पाण्याची कमतरता, सतत जंक फूडचे सेवन करणे, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सततच्या धावपळीमुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. शरीरात जमा झालेली विषारी घाण बाहेर काढून टाकणे आवश्यक आहे. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अनेकलोक बाजारात उपलब्ध असलेले कडू काढे, महागडी डिटॉक्स ड्रिंक्स किंवा बेचव डिटॉक्स वॉटर इत्यादी अनेक पेयांचे सेवन करावे. पण शरीर स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही महागड्या गोष्टींची अजिबात आवश्यकता नसते. केमिकल युक्त डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला तात्पुरता फायदा होतो. पण कालांतराने शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीच्या पेयांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात आणि किडनी खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय करून बॉडी डिटॉक्स करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने बॉडी डिटॉक्स केल्यास शरीरातील प्रत्येक अवयव, शरीरातील प्रत्येक नस स्वच्छ होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय:

शरीर स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन करण्याऐवजी दैनंदिन वापरातील लहान मोठ्या सवयींमध्ये बदल केल्यास शरीरात अनेक सकारात्मकपरिणाम दिसून येतील. रात्री झोपण्याआधी पाण्यात पाय बुडवून ठेवल्यास बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होईल. तळपायांना शरीराचे दुसरे हृदय म्हंटले जाते. तळपायांमध्ये हजारो मज्जातंतू आणि महत्त्वाचे ऊर्जा केंद्र असते. कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवल्यास त्वचेची छिद्रे उघडतात आणि ऑस्मोसिसच्या प्रक्रियेमुळे शरीरातील विषारी घाण बाहेर शोषून घेतली जाते. ही केवळ शरीर डिटॉक्स करण्याची प्रक्रिया नसून घरगुती स्पा आहे. या पद्धतीने कोमट पाण्यात काहीवेळ पाय बुडवून ठेवल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य सुधारेल.

एप्सम सॉल्ट:

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवल्यास संपूर्ण शरीर रिलॅक्स होते. पाण्याच्या उष्णतेमुळे लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारतात आणि त्वचेची छिद्र ओपन होऊन शरीरातील घाण बाहेर पडून जाते. यासाठी कोमट पाण्यात अर्धा कप एप्सम सॉल्ट टाकून त्यामध्ये पाय २० मिनिटे किंवा अर्धा तास पाय बुडवून ठेवावे. त्यानंतर पाय बाहेर काढून कोरडे करून घ्या. एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम आढळून येते, ज्यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि स्नायूंवर वाढलेले तणाव कमी होतो. याशिवाय कोणत्याही कारणांमुळे पायांना आलेली सूज कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरेल.

अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा

ॲपल सायडर व्हिनेगर:

ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर केल्यामुळे संपूर्ण शरीराला भरमसाट फायदे होतात. कोमट पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करून त्यात काहीवेळ पाय बुडवून ठेवल्यास पायांच्या त्वचेची पीएच पातळी संतुलित होते. शरीरातील ऊतींमध्ये अडकलेले टॉक्सिन्स बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. याशिवाय पायांच्या स्नायूंवर आलेला तणाव कमी होतो. आयुर्वेदिक पद्धतीने बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरीरातील विषारी पदार्थ कसे ओळखावे?

    Ans: सतत आळस येणे, पचन बिघडणे, त्वचेवर पिंपल्स येणे, ताणतणाव, अनिद्रा आणि वजन वेगाने वाढणे ही शरीरात विषारी पदार्थ साचल्याची लक्षणे असू शकतात.

  • Que: ३ दिवसांत शरीर डिटॉक्स कसे करावे?

    Ans: ३ दिवसांच्या डिटॉक्समध्ये नैसर्गिक पदार्थ जसे की भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, नट्स आणि बियाणे खाण्यावर लक्ष केंद्रित करा.

  • Que: शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणते पेय उत्तम आहेत?

    Ans: लिंबू, काकडी आणि पुदिना घातलेले पाणी, ग्रीन टी, ताज्या फळांचा रस आणि भरपूर साधे पाणी पिणे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त आहे.

Web Title: To remove the toxic dirt from the body do this method of body detox every organ will be clean from the roots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • detox drinks
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Abortion: गर्भपातानंतर का वाढते वजन? तज्ज्ञांनी केला खुलासा, कशी काळजी घ्यायची
1

Abortion: गर्भपातानंतर का वाढते वजन? तज्ज्ञांनी केला खुलासा, कशी काळजी घ्यायची

उपाशी पोटी कॉफी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनचा पोट आणि पचनावर कसा परिणाम होतो
2

उपाशी पोटी कॉफी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनचा पोट आणि पचनावर कसा परिणाम होतो

लघवीला कायमच उग्र वास येतो? दुर्लक्ष करणं ठरेल धोक्याचे! उन्हाळ्यात वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका
3

लघवीला कायमच उग्र वास येतो? दुर्लक्ष करणं ठरेल धोक्याचे! उन्हाळ्यात वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका

ओटीपोटात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? ओव्हेरियन सिस्ट फुटण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
4

ओटीपोटात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? ओव्हेरियन सिस्ट फुटण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.