Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसांमध्ये अडकलेला सर्व कचरा 100% पडेल बाहेर, आहारतज्ज्ञांनी सांगितला सफरचंद-लिंबाचा खात्रीशीर उपाय; लगेच दिसून येईल फरक

Home Remedies : नसांमध्ये अडकलेली घाण दूर करण्यासाठी, कोलेस्ट्रॉलची समस्या मुळापासून घालवण्यासाठी हे पेय एक फायदेशीर उपाय आहे. १००% ट्राय अँड टेस्टेड हे पेय आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास तुमची मदत करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 19, 2025 | 08:15 PM
नसांमध्ये अडकलेला सर्व कचरा 100% पडेल बाहेर, आहारतज्ज्ञांनी सांगितला सफरचंद-लिंबाचा खात्रीशीर उपाय; लगेच दिसून येईल फरक

नसांमध्ये अडकलेला सर्व कचरा 100% पडेल बाहेर, आहारतज्ज्ञांनी सांगितला सफरचंद-लिंबाचा खात्रीशीर उपाय; लगेच दिसून येईल फरक

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या रोजच्या आहारात आपण अनेक अशा अनहेल्दी पदार्थांचे सेवन करतो जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीर बाहेरून जरी चांगलं आणि निरोगी दिसत असलं तरी आतून मात्र ते खराब होत असतं ज्याची माहिती बऱ्याचदा आपल्यापर्यंत पोहचत नाही. आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अनेकदा आपल्या शरीराच्या आतील नसांमध्ये पिवळी घाण साचून राहते जी साफ होणे गरजेचे आहे. याला कोलेस्ट्रॉल असे म्हटले जाते, हा यकृताद्वारे तयार होणारा एक चरबीयुक्त पदार्थ आहे. जेव्हा एलडीएल कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढते आणि शरीर ते नियंत्रित करू शकत नाही, तेव्हा ते धमन्यांमध्ये काही ठिकाणी जमा होऊ लागते. एकाच ठिकाणी जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल जमा होण्यास प्लेक म्हणतात. यामुळे हृदयाकडे किंवा हृदयातून रक्त प्रवाह रोखू शकतो. यामुळे रक्त पंप करण्यासाठी हृदयावर दबाव वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

जेव्हा मृत्यूचा देवता ‘यमराज’ स्वतः मरण पावला… काय झालं पुढे? जाणून घ्या मृत्यूशी जोडलेली कथा

जर ही प्लेक मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागली तर यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह रोखला जाईल आणि यामुळे आपल्याला स्ट्रोकचे त्रास सहन करावा लागू शकतो. जेव्हा मेंदूची रक्तवाहिनी फुटते तेव्हा मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे हाय कोलेस्टेरॉल घातक ठरू शकते. आता ही समस्या दूर कारण्यासाठी आपल्या मेडिकलच्या महागड्या औषधांची गरज नाही तर तुम्ही घरीच एका सोप्या आणि घरगुती उपायांच्या मदतीने शरीरात वाढलेले आणि साचलेले कोलेस्ट्रॉल कमी करू शकता.

आहारतज्ज्ञ मानसी पडेचिया यांनी सांगितले की, आपल्या १४ वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी हाय कोलेस्ट्रॉलचे हजारो रुग्ण पाहिले आहेत. ही समस्या भारतीय लोकसंख्येमध्ये अगदी सामान्य आहे. आहारतज्ज्ञ म्हणतात की बहुतेक लोकांचे कोलेस्ट्रॉल आहारातील लहान बदलांनी सुधारता येते. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर हे १००% ट्राय केलेले आणि टेस्ट केलेले पेय वापरून पहा.

रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल एका झटक्यात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ फळांचे सेवन, हृदयाला होतील फायदे

या पेयाचे सेवन करा

  • तज्ञांनी हे पेय दररोज ३० दिवस सेवन करण्याची शिफारस केली आहे
  • तुम्हाला सफरचंद, लिंबू आणि दालचिनीचा वापर करून हे पेय तयार करायचे आहे
  • यासाठी एका पॅनमध्ये सफरचंद आणि लिंबाचे काही तुकडे घाला.
  • नंतर २-३ दालचिनीच्या काड्या घाला.
  • आता यात एक ग्लास पाणी घाला आणि हे पाणी उकळवून घ्या
  • पाणी अर्धे झाल्यावर ते गाळून घ्या आणि रोज या पाण्याचे सेवन करा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Try these home remedy to lower high cholesterol problem dietician suggested drink lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Diabetes ठरतो घातक, पुरुषांच्या Sperms आणि Fertility वरही होतो परिणाम; लैंगिक संबंधाचे संतुलनही बिघडते
1

Diabetes ठरतो घातक, पुरुषांच्या Sperms आणि Fertility वरही होतो परिणाम; लैंगिक संबंधाचे संतुलनही बिघडते

थंडीत ही भाजी चुकूनही खाऊ नका, युरिक ॲसिड वाढून संधिवाताचा त्रास नकोसा होईल; हाडांमध्येही वाढतील वेदना
2

थंडीत ही भाजी चुकूनही खाऊ नका, युरिक ॲसिड वाढून संधिवाताचा त्रास नकोसा होईल; हाडांमध्येही वाढतील वेदना

तांब्याच्या बाटलीत गरम पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही?
3

तांब्याच्या बाटलीत गरम पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही?

दातांमध्ये साचलेली कीड निघेल बाहेर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 5 देसी उपाय; तोंडातील दुर्गंधी-रक्तस्त्रावही होईल दूर
4

दातांमध्ये साचलेली कीड निघेल बाहेर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 5 देसी उपाय; तोंडातील दुर्गंधी-रक्तस्त्रावही होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.