• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Use Alum In This Way To Kill The Worm On The Teeth Home Remedies

दातांना लागलेली कीड आपोआप होईल नष्ट! वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, दात होतील स्वच्छ

दातांमध्ये लागलेली कीड नष्ट करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीच्या वापरामुळे वेदनांपासून तात्काळ आराम मिळण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया तुरटीमध्ये कोणते पदार्थ मिक्स करून दातांना लावावे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2025 | 08:45 AM
वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीमध्ये मिक्स करा 'हा' पदार्थ

वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीमध्ये मिक्स करा 'हा' पदार्थ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रोजच्या आहारात सतत गोड किंवा चिकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरासोबतच दातांचे सुद्धा आरोग्य बिघडून जाते. दात खराब होणे, दातांना कीड लागणे, दातांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दातांचे दुखणे वाढल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र सतत पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे दातांमधील वेदना वाढण्याची शक्यता असते. दातांना लागलेली कीड बऱ्याचदा मोठ्या आजारांचे कारण बनतात. त्यामुळे या वेदनांपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. स्वयंपाक घरातील पदार्थ अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आज म्ही तुम्हाला दातांमध्ये लागलेली कीड नष्ट करण्यासाठी तुरटीमध्ये कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

रुद्राक्षाचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात दिसून येतील चमत्कारतील बदल, मानसिक तणावापासून मिळेल सुटका

तुरटीचा वापरण्याचे फायदे:

तुरटी आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करते. यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक दातांच्या मुळांपासून कीड नष्ट करण्यासाठी मदत होते. याशिवाय दातांच्या आजूबाजूला आलेली सूज कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यासाठी पाण्यात तुरटी पावडर टाकून गुळण्या केल्यास दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि तोंडातील दुर्गंधी कमी होते.

तुरटी आणि मोहरीचे तेल:

मोहरीच्या तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात थोडस मोहरीचं तेल टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण वेदना होत असलेल्या दातावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे वेदनांपासून तात्काळ आराम मिळतो. मोहरीचे तेल रक्तभिसरण सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. हा उपाय दिवसभरातून दोनदा केल्यास दातांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळेल.

तुरटी आणि लवंगचा वापर:

लवंगमध्ये युजेनॉल नावाचा घटक आढळून येतो. लवंग दातांवरील वेदनांपासून सुटका मिळवून देण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. वाटीमध्ये तुरटी पावडर आणि बारीक करून घेतलेली लवंग मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेले मिश्रण दातांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे हिरड्या स्वच्छ होतील आणि दातांना लागलेली कीड कायमची नष्ट होण्यास मदत होईल.

सिंगापूर हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर! रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी

तुरटी आणि हळद:

जेवणातील प्रत्येक पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले गुणधर्म दातांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामुळे दातांमध्ये लागलेली कीड नष्ट होते आणि दात स्वच्छ होतात. वाटीमध्ये तुरटी पावडर आणि हळद मिक्स करून त्यात थोडस पाणी टाकून जाडसर पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट दातांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. यामुळे दातांमधील वेदना कमी होतील. हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use alum in this way to kill the worm on the teeth home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Bright teeth
  • teeth home remedies
  • teeth problems

संबंधित बातम्या

तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ
1

तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.