Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वापरलेल्या Aluminium Foil च्या मदतीने झाडांना मिळेल पोषण, ४ सोप्या पद्धती जाणून घ्या

Gardening Tips : तुम्हाला माहितीये का? स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एल्युमिनियम फॉईलचा वापर झाडांचे संरक्षण करण्यास आणि त्याची योग्य वाढ करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळेच वापरलेली एल्युमिनियम फॉईल फेकू नका तर तिचा योग्य रितीने वापर करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2026 | 12:08 PM
वापरलेल्या Aluminium Foil च्या मदतीने झाडांना मिळेल पोषण, ४ सोप्या पद्धती जाणून घ्या

वापरलेल्या Aluminium Foil च्या मदतीने झाडांना मिळेल पोषण, ४ सोप्या पद्धती जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • स्वयंपाकघरातील एल्युमिनियम फॉईलचा बागकामातही उपयोग होऊ शकतो.
  • योग्य पद्धतीने वापर केल्यास झाडांची वाढ आणि संरक्षण करण्यास मदत मिळू शकते.
  • अनेक जण वापरून फेकून देणारी ही वस्तू गार्डनिंगसाठीही उपयुक्त ठरू शकते.
बहुतेक लोक स्वयंपाकघरात एल्युमिनियम फॉईलचा वापर करतात. चपाती गुंडाळून ठेवण्यासाठी किंवा टिफीनसाठी याचा वापर होतो. अनेकदा लोक या एल्युमिनियम फॉईलचा वापर केल्यानंतर त्याला करऱ्यात फेकून देतात. तुम्ही असे बऱ्याचदा केले असेल पण तुम्हाला माहिती आहे का? या वापरलेल्या एल्युमिनियम फॉयलच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील झाडांना पोषण मिळवून देऊ शकता. यामुळे एल्युमिनियम फॉईलचा पुरेपुर वापर होईल आणि तुमची झाडेही हिरवीगार बहरतील. एल्युमिनियम फॉईल एका खतासारखे काम करत नसले तरी, ते रोपांचे संरक्षण करण्यास आणि बागकामाची अनेक कामे सोपी करण्यास मदत करू शकते. तुम्ही ४ पद्धतीमध्ये याचा वापर गार्डनिंगमध्ये करु शकता. चला याविषयी माहिती जाणून घेऊया.

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब

सूर्यप्रकाशासाठी करा वापर

अनेक इंडोर झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. हेच कारण आहे की, झाड काही वेळातच कोमेजायला लागतात. खास करुन हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात खोलीत झाडांना फार सूर्यप्रकाश मिळत नाही अशावेळी त्यांना पोषण मिळवून देणे आपली जबाबदारी ठरते. अशावेळी तुम्ही एल्युमिनियम फॉईलची मदत घेऊ शकता. कुंडीच्या मागे किंवा खालच्या बाजूला एल्युमिनियम फॉईल लावली की त्यामुळे सूर्यप्रकाश थेट रोपाच्या पानांवर परावर्तित होतो. यामुळे झाडाला समान सूर्यप्रकाश मिळतो.

कीटकांना पळवून लावण्यास मदत करतो.

एल्युमिनियम फॉईलची चमक किटकांना किड्यांपासून दूर करण्यास मदत करते. यासाठी बागेत किंवा लहान रोपांजवळ एल्युमिनियम फॉईलचे काही तुकडे ठेवून द्या. याची चमक किटकांना झाडापासून दूर ठेवण्यास मदत करते. तथापि, असं केल्याने सर्व प्रकारचे किडे किंवा किटक पळून जात नाहीत पण रोपांना हानी पोहोचवू शकणाऱ्या उपद्रवी जीवांपासून संरक्षण करु शकते. किटकांना झाडापासून दूर ठेवण्यासाठी हा एक उपयुक्त आणि प्रभावी मार्ग ठरु शकतो.

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर

गडद रंगाच्या भांड्यांवर लावा

उन्हाळ्यात गडद रंगाच्या कुंड्या प्रखर उन्हामुळे फार जास्त गरम होतात. यामुळे कुंड्यांसोबतच मातीचे तापमान देखील वाढत असते जे परिणामी झाडांच्या रोपांना नुकसान पोहचवू शकते. अशात जर तुम्ही कुंड्यांना बाहेरुन एल्युमिनियम फॉईल गुंडाळली तर यामुळे अतिरिक्त उष्णतेपासून रोपांचे संरक्षण होऊ शकते. यामुळे झाड उन्हातही सुकणार नाही आणि त्याची योग्य वाढ होईल.

 

Web Title: Used aluminium foil gardening tips benefits for plants easy home garden hacks marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • gardening tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
3

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.