Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तातील कावीळ कशामुळे होते? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

रक्तात कावीळ दूषित अन्नपदार्थांचे सेवन आणि पाण्याच्या सेवनामुळे होते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देऊन योग्य ते उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2026 | 02:20 PM
रक्तातील कावीळ कशामुळे होते? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

रक्तातील कावीळ कशामुळे होते? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

Follow Us
Follow Us:

कावीळ होण्याची कारणे?
रक्तातील कावीळ कशामुळे होते?
कावीळ झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

वातवरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, दूषित पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराला कावीळसारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याचं बिघडून जाते. कावीळ हा लिव्हरसबंधित अतिशय धोकादायक आजार आहे. योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील रक्ताचे पाणी होते आणि कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. शरीरातील बिलीरुबिन नावाच्या पिवळ्या रंगाच्या द्रव पदार्थाचे प्रमाण वाढल्यानंतर कावीळ होते.जगभरात लिव्हरच्या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात कावीळ कशामुळे होते? कावीळ झाल्यानंतर कोणते लक्षणे दिसून येतात आणि त्यावरील उपाय? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

मधुमेह आणि लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी! झायडूस कंपनीकडून भारतात लाँच होणार सेमाग्लुटाइड इंजेक्शन

कावीळ म्हणजे काय?

दूषित पाणी किंवा खराब अन्नपदार्थांच्या सेवनामुळे कावीळ होण्याची शक्यता असते. ‘हेपेटायटीस ए’ आणि ‘हेपेटायटीस ई’ मुळे भारतात कावीळीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. रक्तातील जुन्या लाल पेशी फुटल्यानंतर त्यातून बिलीरुबिन तयार होते लिव्हरद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते. पण ज्यावेळी लिव्हर हे काम करण्यास असमर्थ ठरते, तेव्हा लिव्हरमध्ये पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ साचून राहण्यास सुरुवात होते. कावीळ झाल्यानंतर शरीराचा रंगच नाहीतर पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य बिघडून टाकते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर कोणतेही चुकीचे घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. कावीळ झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास ती संपूर्ण शरीरात पसरून रक्तात मिक्स होते, ज्याच्या परिणामामुळे मृत्यू होतो.

रक्तात कावीळ पसरल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे:

  • डोळ्यांचा पांढरा भाग आणि त्वचा पिवळसर होणे.
  • लघवीचा रंग गडद पिवळा किंवा चहाच्या रंगासारखा होणे.
  • विष्ठा फिकट किंवा मातीचा रंग
  • सतत मळमळणे, उलट्या होणे आणि भूक पूर्णपणे मरणे.
  • पोटाच्या उजव्या बाजूला जडपणा किंवा वेदना जाणवणे.
  • तीव्र थकवा आणि काही वेळा त्वचेला खाज सुटणे.
  • गंभीर प्रकरणांमध्ये विष्ठेतून किंवा उलट्यांमध्ये रक्त पडते.
वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस…

कावीळ झाल्यानंतर कोणते उपचार करावेत:

रक्तातील किंवा कोणत्याही प्रकारातील कावीळ झाल्यानंतर बाहेरील तेलकट आणि दूषित अन्नपदार्थांचे अजिबात सेवन करू नये. आहारातून तेलकट, मसालेदार किंवा तिखट पदार्थ पूर्णपणे बदन करून टाकावेत. आहारात उसाचा रस, ग्लुकोज पाणी, मुळा, पपई आणि शहाळ्याचे पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ सहज पचन होतात. याशिवाय जेवणामध्ये सहज पचन होणाऱ्या डाळींचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि आतडे स्वच्छ राहतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कावीळ म्हणजे काय?

    Ans: जेव्हा शरीरातील लाल रक्तपेशींच्या विघटनामुळे तयार होणारा 'बिलीरुबिन' (Bilirubin) नावाचा पदार्थ यकृत नीट प्रक्रियेत आणू शकत नाहीतेव्हा तो रक्तात साचतो.

  • Que: कावीळची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडणे, लघवीचा रंग गडद पिवळा किंवा नारिंगी होणे.

  • Que: कावीळ झाल्यावर काय खावे?

    Ans: भरपूर द्रव पदार्थ: पाणीलिंबू पाणीनारळ पाणी, ताक, फळांचा रस.

Web Title: What causes jaundice in the blood do not ignore these warning symptoms or it could turn fatal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • Health Care Tips
  • liver care

संबंधित बातम्या

Fatty Liver: भारतात वाढतेय फॅटी लिव्हरचे प्रमाण; लठ्ठपणा आणि मधुमेहाशी थेट संबंध, तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा
1

Fatty Liver: भारतात वाढतेय फॅटी लिव्हरचे प्रमाण; लठ्ठपणा आणि मधुमेहाशी थेट संबंध, तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

Health Care Tips: स्मृतिभ्रंशावर नियमित योग अधिक प्रभावी! १२ आठवड्यांपर्यंत दररोज ६० मिनिटे योगसत्रामुळे बदल
2

Health Care Tips: स्मृतिभ्रंशावर नियमित योग अधिक प्रभावी! १२ आठवड्यांपर्यंत दररोज ६० मिनिटे योगसत्रामुळे बदल

घाटकोपर मेट्रो स्थानकावर ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर हिरानंदानी हॉस्पिटलतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
3

घाटकोपर मेट्रो स्थानकावर ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर हिरानंदानी हॉस्पिटलतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

आधुनिक उपचार पद्धतीने शरीराला मिळेल नवीन ताकद! अवयवांचे आरोग्य आणि पुनर्प्राप्तीसाठी सेल बेस थेरेपी का आहे फायदेशीर
4

आधुनिक उपचार पद्धतीने शरीराला मिळेल नवीन ताकद! अवयवांचे आरोग्य आणि पुनर्प्राप्तीसाठी सेल बेस थेरेपी का आहे फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.