Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये डोकेदुखीचा त्रास उद्भवत असेल तर त्याला मासिक पाळीतील मायग्रेन असे म्हंटले जाते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2026 | 05:30 AM
Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

Follow Us
Follow Us:

मासिक पाळीतील मायग्रेनवर घरगुती उपाय.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वेदना का होतात?
मासिक पाळीतील मायग्रेनची लक्षणे?

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. पाळी येण्याच्या एक आठवडा आधीपासूनच शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. कधी मळमळ तर कधी अशक्तपणा आल्यासारखे वाटू लागते. प्रत्येक महिन्यातील चार किंवा पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. पाळी येणे हे शरीरातील नैसर्गिक चक्र आहे. मासिक पाळी आल्यानंतर पोटात तीव्र वेदना, अशक्तपणा थकवा, काम करण्याची इच्छा न होणे, उलट्या, मळमळ तर काहींना अपचनाच्या समस्या उद्भवू लागतात. पोटात येणाऱ्या तीव्र क्राम्पमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणेबिघडून जाते. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे पाळीच्या दिवसांमध्ये वेदनांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीतील मायग्रेन म्हणजे काय? लक्षणे आणि यावर कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळेल आणि कायमच आनंदी राहाल.(फोटो सौजन्य – istock)

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे

मासिक पाळीतील मायग्रेन म्हणजे काय?

मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधीपासूनच महिलांच्या शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पाळीच्या २ ते ३ दिवसांआधी आणि पाळी येऊन गेल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी डोकेदुखी होत असेल तर त्याला मासिक पाळीतील मायग्रेन असे म्हंटले जाते. ही समस्या प्रामुख्याने पाळीच्या चक्रादरम्यान शरीरातील ‘इस्ट्रोजेन हार्मोन्समध्ये चढ उतार झाल्यामुळे उद्भवते. प्रत्येकाला महिन्याला डोकेदुखीचा त्रास उद्भवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. मासिक पाळीतील मायग्रेन १ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ टिकून राहू शकतो.

मायग्रेन झाल्यानंतरदिसून येणारी लक्षणे:

डोक्याच्या एकाच बाजूला तीव्र धडधडणारी वेदना.
मळमळणे किंवा उलटी होणे.
प्रकाश, मोठा आवाज किंवा विशिष्ट वासाची प्रचंड ॲलर्जी.

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचे पाणी, शरीराला होतील भरमसाट फायदे

मासिक पाळीतील मायग्रेनवर घरगुती उपाय:

मासिक पाळीच्या आधी इस्ट्रोजेनची खूप कमी झाल्यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. याशिवाय जास्त वेळ उपाशी राहू नये. उपाशी राहिल्यामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. तीव्र डोकेदुखी वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. मायग्रेन कमी करण्यासाठी आल्याचा चहा प्यावा. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म वेदनांपासून सुटका मिळवून देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: Menstrual Migraine म्हणजे काय?

    Ans: मासिक पाळीच्या काळात हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे काही महिलांना तीव्र डोकेदुखी, मळमळ, प्रकाश किंवा आवाजाचा त्रास होऊ शकतो, याला Menstrual Migraine म्हणतात.

  • Que: मासिक पाळीच्या वेळी मायग्रेन का होतो?

    Ans: पाळीच्या आधी किंवा दरम्यान इस्ट्रोजेनसारख्या हार्मोन्सच्या पातळीत होणारे बदल मायग्रेन ट्रिगर करू शकतात.

  • Que: Menstrual Migraine कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतात?

    Ans: पुरेशी झोप घेणे, पाणी पिणे, ताण कमी करणे, नियमित आहार घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे मदत करू शकते.

Web Title: What is a menstrual migraine try these remedies to get relief from menstrual pain and unbearable headaches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Menstrual health
  • period

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
4

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.