Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठीची बाराखडी; ‘आशीर्वाद’ हा शब्द का आहे योग्य? मराठीचं व्याकरण नक्की काय सांगतं ?

तुम्हाला माहितेय का मराठी व्याकरणानुसार 'आशीर्वाद' शब्द कसा लिहावा ते ? कोणता शब्द खरा आहे? या शब्दाविषयी मराठी व्याकरणात काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2026 | 12:59 PM
मराठीची बाराखडी; ‘आशीर्वाद’ हा शब्द का आहे योग्य? मराठीचं व्याकरण नक्की काय सांगतं ?
Follow Us
Follow Us:
  • मराठीची बाराखडी; आशीर्वाद हा शब्द का आहे योग्य?
  • मराठीचं व्याकरण नक्की काय सांगतं ?
तुम्ही कुठे बाहेर गेलात तर एखाद्या गाडीवर किंवा साधारणपणे दुकानाच्या पाटीवर नाहीतर घराच्या पाटीवर लिहिलेलं असतं ‘आई तुझा आशीर्वाद’, किंवा ‘स्वामींचा आशीर्वाद’ असं. पण तुम्हाला माहितेय का मराठी व्याकरणानुसार ‘आशीर्वाद’ शब्द कसा लिहावा ते ? या शब्दाविषयी मराठी व्याकरणात काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.

अनेकदा आशीर्वाद हा शब्द चुकीचा लिहिला जातो. खरंतर पाहायला गेलं तर अनेकजण आशिर्वाद असं लिहितात. पण मराठी व्याकरणात ‘आशीर्वाद’ असा शब्द योग्य असल्याचं म्हटलं जातं. व्याकराणानुसार ‘आशीर्वाद’ या शब्दातील ‘श’ हा ऱ्हस्व नसून तो दिर्घ असणं अपेक्षित आहे. ‘आशीर्वाद’ या शब्दावरचा रफार हा ‘व’ या अक्षरावर असायला पाहिजेत. तुम्ही जर ‘श’ वर रफार दिला तर त्याचा उच्चार बदलतो आणि अर्थ चुकीचा होतो. आशीष आणि वाद या दोन शब्दांच्या एकत्रिकरणाने आशीर्वाद असा शब्द तयार होतो.

मराठीची बाराखडी; ‘च’ आणि ‘च’ दोन्हीच्या उच्चारातला फरक आणि अर्थ काय ?

 

या मागचं नक्की व्याकरण काय ?

मराठी व्याकरणाचा रफार असं सांगतो की, ज्या अक्षरावर रफार असतो त्याच्या अक्षाराच्या आधी ‘र’ चा उच्चार होतो. कारण उच्चार करताना आशीर्वाद मधल्या वादच्या आधी ‘र’ चा उच्चार होतो. त्यामुळे व वरती रफार आणि श हा दिर्घ असतो. मराठी वळवावी तशी वळते. कधी कधी या भाषेचा चुकीच्या शब्दांमुळे अर्थाचा अनर्थ देखील होतो. त्यामुळे या भाषेची गंमत देखील तितकीच असते. आता राहता राहिला प्रश्न हा शुद्य किंवा अशुद्ध मराठीचा. तर भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते तर योग्य किंवा अयोग्य या दोन गटात असते. मैलामैलांवर भाषा बदलते त्यामुळे जशी प्रमाण भाषा ही मराठी आहे तशीच बोलीभाषा देखील मराठीच आहे. फक्त ती लिहिताना बोलताना काही वेळेस चुकीच्या लिहिण्याने किंवा चुकीच्या उच्चाराने या भाषेतील वाक्याचा किंवा शब्दाचा अर्थ बदलतो.

तसंतर अमृताहूनी गोड असलेली ही भाषा ही म्हणजे फक्त मायबोलीच नाही तर या भाषेने संतांच्या अभंगवाणी, भारुड, पोवाडा आणि भावगीतं अशी विविध लोकगीतेची अंग जी माणसाला माणूस म्हणून समृद्ध करेल अशी दिली आहे. त्यामुळे भक्त सुरेश भटांच्या गाण्याचे बोल फक्त असून चालणार नाही तर ते मनात विचार भिनायला पाहिजेत.

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ? 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मरठी

फक्त बोलून नाही तर वाचून शिकून आणि योग्य रित्या लिहून मराठी पुढच्या पिढीत रुजवता येईल.

Web Title: What is correct word ashirvad in marathi grammar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका ‘या’ चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा
1

लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका ‘या’ चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
2

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
3

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
4

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.