Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरा आणि बायकोच्या वयात नेमकं अंतर किती असेल तर लग्न टिकतं? काय आहे समज – गैरसमज

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा आणि महत्वाचा टप्पा आहे. एक ठराविक वय आलं की लग्नाचा विषय घरी सुरू होतो. त्यातही अरेंज मॅरेज असेल तर मुलगी वयाने किती लहान आहे किंवा मुलगा वयाने किती मोठा आहे हे पाहिलं जातं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2026 | 12:29 PM
नवरा आणि बायकोच्या वयात नेमकं अंतर किती असेल तर लग्न टिकतं? काय आहे समज – गैरसमज
Follow Us
Follow Us:
  • नवरा आणि बायकोच्या वयात नेमकं अंतर किती असेल तर लग्न टिकतं?
  • काय आहे समज – गैरसमज
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा आणि महत्वाचा टप्पा आहे. एक ठराविक वय आलं की लग्नाचा विषय घरी सुरू होतो. पण हा विषय सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अरेंज मॅरेज असेल तर मुलगी वयाने किती लहान आहे किंवा मुलगा वयाने किती मोठा आहे हे पाहिलं जातं. सामान्यतः दोघांमध्ये किती अंतर असायला हवं ही चर्चा देखील सुरू होते. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती आणि पत्नीच्या नात्यामधील अंतर साधारण किती असायला हवं याच्यासाठी सुद्धा संशोधन करण्यात आलंय. तर संशोधनानुसार पती आणि पत्नीमधील वयाचं अंतर हे पाच ते सात वर्षाचं असलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की वयातील अंतर जर कमी असेल किंवा जास्त असेल तर त्यांच्या विचारांमध्ये खूप तफावत येते आणि त्यामुळे नात्यामध्ये अडचण येऊ शकते किंवा भांडणं होऊ शकतात. आता सुखी वैवाहिक जीवनासाठी नक्की अंतर किती असायला पाहिजे, या बाबत सर्वसाधारण माहिती जाणून घेऊयात.  आवडते TV show आणि चित्रपट पाहणं, बाहेर जेवायला जाणं किंवा प्रवास करणं यासारख्या गोष्टींमुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतात. पण लग्न आणि वय यांचा संबंध थोडा गुंतागुंतीचा आहे. पंचवीस वर्षाखालील पुरुषाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो.

कारण ते जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी पूर्णपणे तयार नसतात. तर दुसरीकडे सुमारे एकवीस वर्षांच्या स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक परिपक्व मानल्या जातात. संशोधनानुसार असं म्हटलं गेलं आहे की, पती आणि पत्नीच्या नात्यामध्ये सहा महिन्याचं किंवा एक दोन वर्षाचं अंतर असेल तर नक्की संघर्ष जास्त का होतात तर त्याला कारणीभूत आहे की त्यांचा टप्पा हा एकच असतो. म्हणजे त्यांचं काम करण्याचं वय किंवा त्यांच्या बाकीच्या गोष्टींचं वय हे same असतं. त्यामुळे त्यांचे संघर्ष, त्यांचा अहंकार हा नात्यामध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाणही वाढतं. या उलट जेव्हा वयामधील अंतर जास्त असतं तेव्हा नवरा अथवा बायको सामंजस्य जास्त प्रमाणात दाखवते. म्हणजे एखादा जर चिडला तर दुसरा गप्प बसतो.

नातं तोडणारा नाही तर जोडणारा ‘घटस्फोट’! काय आहे Sleep Divorce? जो जोडीदारांना आणतो जवळ

नात्यामध्ये काय महत्त्वाचं आहे हे दोघांपैकी एक जाणून घेतो आणि त्यानंतरच हा संसार टिकवायला मदत होते. संशोधनानुसार असंही दिसून आलं आहे की बरेचदा स्त्रिया या आपल्यापेक्षा जास्त वर्षाच्या पुरुषांना महत्त्व देतात आणि पुरुष जे आहे ते आपल्यापेक्षा किमान पाच सहा वर्षाने लहान असलेल्या मुलींकडे आकर्षित होतात. पण सध्या असंही झालेलं आहे की अनेक स्त्रिया या लहान मुलांकडे आकर्षित होतात आणि अनेक पुरुष हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या स्त्रियांकडे आकर्षित होतात. त्याचं कारणही तेच आहे की नात्यांमध्ये सामंजस्य हे महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर विवाह खरं तर केवळ वयावरती अवलंबून नसो. विवाह टिकवायचा झाला म्हणजेच लग्न जर टिकवायचं झालं तर दोघांचं सामंजस्य, दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. पण arrange marriage करताना किंवा अगदी love marriage करताना सुद्धा बरेचदा वयाचं अंतर हे पाहिलं जातं.

जोडप्यांनो! ही बातमी वाचाल तर वाचाल, ‘या’ चुका नात्याला करतात कमजोर

Web Title: What is the exact age gap between husband and wife will the marriage last what is the myth misconception

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • lifestyle tips
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा
1

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

करोडपती सोडून चाललेत स्वतःचाच देश; यावर्षी तब्बल 1.65 लाख लोकांनी शोधला नवा ठिकाणा, पण का?
2

करोडपती सोडून चाललेत स्वतःचाच देश; यावर्षी तब्बल 1.65 लाख लोकांनी शोधला नवा ठिकाणा, पण का?

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला  3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर
3

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला 3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…
4

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.