Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Fasting म्हणजे काय? वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल वॉटर फास्टिंगचा वेगाने ट्रेंड

वाढलेले वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग करणे फायदेशीर ठरेल. पण शरीरसंबंधित गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी वॉटर फास्टिंग अजिबात करू नये. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 11:02 AM
'water fasting' म्हणजे काय? वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल वॉटर फास्टिंगचा वेगाने ट्रेंड

'water fasting' म्हणजे काय? वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल वॉटर फास्टिंगचा वेगाने ट्रेंड

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. शरीरावर अनावश्यक चरबीचा घेर वाढल्यानंतर आरोग्याचे नुकसान होते. याशिवाय शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे डाएट, सप्लिमेंट, तासनतास जिम इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी चुकीचा डाएट किंवा हानिकारक सप्लिमेंट्स घेण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. याशिवाय वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’ वेगाने ट्रेंड बनत चालले आहे. फक्त पाणी पिऊन काही दिवसांत वजन वेगाने कमी करता येते. प्रत्यक्षात वॉटर फास्टिंग हा शरीरासाठी एक मोठा मेटाबॉलिक असतो, जो वर परिणाम करतो.(फोटो सौजन्य – istock)

सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा ‘हे’ उपाय

वॉटर फास्टिंग म्हणजे काय?

वॉटर फास्टिंग म्हणजे एका ठराविक काळासाठी फक्त पाणी पिणे आणि कोणत्याही प्रकारचे घन किंवा द्रवयुक्त अन्नाचे सेवन न करणे. हा काळ २४ तासांपासून ते अनेक दिवसांपर्यंत असू शकतो. शरीराची ऊर्जा कमी होऊ लागते. सुरुवातीला शरीर साठवलेल्या बदल ऊर्जेचा (ग्लायकोजेन) वापर करते. शरीरा हा ग्लुकोजचा साठा यकृत आणि खोलवर स्नायूंमध्ये असतो. जसजसा हा साठा संपतो, तसतसे तुम्हाला भूक लागणे, चिडचिड होणे, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

दोन ते तीन दिवस : शरीर ‘कीटोसिस’मध्ये जाते जेव्हा ग्लायकोजेन संपते, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी चरबी जाळण्यास सुरुवात करते. या प्रक्रियेला ‘कीटोसिस’ म्हणतात. या काळात वजन वेगाने कमी होताना दिसते, पण त्यातील मोठा हिस्सा हा पाणी आणि स्नायूंचा असतो. या दरम्यान चक्कर येणे, थकवा आणि तोंडाला दुर्गंधी येणे अशा समस्या जाणवू शकतात.

कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता कोलेस्ट्रॉल होईल नष्ट! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयी शरीरासाठी ठरतील फायदेशीर

तीन दिवसांनंतर स्नायू कमकुवत होऊ लागतात दीर्घकाळ फास्टिंग केल्यामुळे शरीर आपली ऊर्जा वाचवू लागते.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वॉटर फास्टिंग करणे घोकादायक ठरू शकते. यामुळे शरीरात पौषक तत्वांची कमतरता, इलेक्ट्रोलाइट असंतुलन, डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि हार्मोनल बदल होऊ शकतात.वॉटर फास्टिंगमुळे वजन नक्कीच कमी होते, पण ते कायमस्वरूपी नसते. जसे तुम्ही पुन्हा सामान्य जेवण सुरू करता, तसे वजन परत वाढू शकते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वॉटर फास्टिंग म्हणजे काय?

    Ans: वॉटर फास्टिंग म्हणजे काही काळ फक्त पाणी पिणे आणि कोणतेही घन अन्न न घेणे अशी उपवास पद्धत आहे.

  • Que: वॉटर फास्टिंग किती दिवस करणे सुरक्षित आहे?

    Ans: वैद्यकीय सल्ल्याशिवाय दीर्घकाळ वॉटर फास्टिंग करणे धोकादायक ठरू शकते. सामान्यतः 24-48 तासांपेक्षा जास्त काळ टाळावा.

  • Que: कोणत्या लोकांनी वॉटर फास्टिंग टाळावे?

    Ans: गर्भवती महिला, मधुमेह रुग्ण, कमी वजन असलेले लोक, हृदयविकार किंवा किडनी समस्या असलेले रुग्ण यांनी टाळावे.

Web Title: What is water fasting the fast trend of water fasting will be beneficial for losing excess weight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश
1

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले सफरचंद शरीरासाठी ठरेल वरदान! नियमित खाल्ल्यास कधीच पडणार नाही आजारी
2

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले सफरचंद शरीरासाठी ठरेल वरदान! नियमित खाल्ल्यास कधीच पडणार नाही आजारी

नियमित पेनकिलरच्या गोळ्या खाणे शरीरासाठी ठरेल घातक! जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पेनकिलर घेणे शरीरासाठी ठरेल सुरक्षित
3

नियमित पेनकिलरच्या गोळ्या खाणे शरीरासाठी ठरेल घातक! जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पेनकिलर घेणे शरीरासाठी ठरेल सुरक्षित

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक; आजच खाणं टाळा
4

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक; आजच खाणं टाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.