Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

White Discharge मुळे सतत पाठ- कंबर दुखत राहते? मग आहारात करा ‘या’ घरगुती पदार्थांचा समावेश, अशक्तपणा होईल कमी

महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अंगावरून कायमच पांढरे पाणी जाते. दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याची स्थिती खूप जास्त गंभीर होते. त्यामुळे पांढरे पाणी कमी करण्यासाठी हे पदार्थ खावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 10, 2026 | 02:30 PM
White discharge मुळे सतत पाठ- कंबर दुखत राहते? मग आहारात करा 'या' घरगुती पदार्थांचा समावेश, अशक्तपणा होईल कमी

White discharge मुळे सतत पाठ- कंबर दुखत राहते? मग आहारात करा 'या' घरगुती पदार्थांचा समावेश, अशक्तपणा होईल कमी

Follow Us
Close
Follow Us:

अंगावरून पांढरे पाणी का जाते?
अंगावरून जाणारे पांढरे पाणी कमी करण्यासाठी उपाय?
वाढत्या वयात महिलांच्या शरीरात होणारे बदल?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, मुलांचे शिक्षण, ऑफिसचे काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिला स्वतःच्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नाहीत. सतत काम करत राहिल्यामुळे खाण्यापिण्याकडे खूपच दुर्लक्ष होते. तरुण वयात केलेली धावपळ वयाच्या चाळिशीनंतर शरीरात जाणवू लागते. वाढलेली आजारपण, शरीरात होणारे हार्मोनल बदल, मूड बदलणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. सर्वच स्त्रिया आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष करतात. मात्र याच समस्या कालांतराने मोठ्या होतात आणि संपूर्ण आरोग्याचे गंभीर नुकसान करतात. महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे अंगावरून पांढरे पाणी जाणे.(फोटो सौजन्य – istock)

पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात होईल कमी! रोजच्या आहारात करा फायबर असलेल्या ‘या’ पदार्थांचा समावेश

अंगावरून पांढरे पाणी जाणे हे महिलांना सामान्य समस्या वाटते. पण यामुळे संपूर्ण शरीर कमकुवत होऊन जाते. अंगावरून पांढरे पाणी जाण्यामुळे रात्री झोपेपर्यंत पाठ आणि ओटीपोटात वेदना होतात. काहीवेळा या वेदना सहन सुद्धा होत नाही. कंबर आणि पाठीच्या वेदना केवळ अंगावरून पांढरे पाणी जाण्यामुळे नाहीतर शरीरसंबंधित इतर समस्यांमुळे सुद्धा उद्भवतात. वारंवार अंगावरून पांढरे पाणी जात असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. उपचार केल्यास गंभीर आजारांपासून शरीराचे नुकसान होणार नाही.

स्त्रियांच्या शरीरातील लुकोरिया प्रमाणाहून अधिक वाढल्यानंतर शरीरातील पोषक घटक कमी होऊन जातात. पोषक घटकांची पातळी पूर्णपणे कमी होते. तसेच यामुळे हाडांची झीज होते आणि कंबर, पाठ आणि ओटीपोटात सतत वेदना होतात. अंगावरून सतत पांढरे पाणी गेल्यामुळे पाय दुखणे, चिडचिड होणे किंवा प्रचंड थकवा जाणवू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती.

तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ

अंगावरून जाणारे पांढरे पाणी कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचे सेवन करावे. मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यास शरीरात सकारात्मक परिणाम दिसून येतील. महिलांच्या शरीरासाठी मेथी दाणे वरदान मानले जातात. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मेथी दाणे घालून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यामुळे कंबर दुखीचा त्रास कमी होतो.

तांदळाचे पाणी अंगावरून जाणाऱ्या पांढऱ्या पाण्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानले जाते. हा एक जुना आणि पारंपरिक उपाय आहे. तुमच्या अंगावरून जर सतत पांढरे पाणी जात असेल तर नियमित वाटीभर तांदळाचे शिजवलेले पाणी किंवा तांदळाची पेज प्यावी. यामुळे पांढऱ्या पाण्याचा ट्रेस कमी होतो. शरीरात जर अशक्तपणा वाढला असेल तर मूठभर चणे आणि गूळ खावे. यामुळे शरीरातील लोहाची पातळी वाढते. याशिवाय रोज केळ आणि खजूर खावे, यामुळे त्रास होणार नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पांढरा स्त्राव का होतो?

    Ans: हे हार्मोन्समध्ये होणारे बदल (विशेषतः इस्ट्रोजेन), संसर्ग टाळण्यासाठी शरीराची नैसर्गिक स्वच्छता, किंवा ओव्हुलेशनमुळे होऊ शकते.

  • Que: मासिक पाळी येण्यापूर्वी पांढरा स्त्राव सामान्य आहे का?

    Ans: होय, पाळी येण्याच्या काही दिवस आधी घट्ट पांढरा स्त्राव होणे सामान्य आहे.

  • Que: असामान्य किंवा संसर्गाची लक्षणे कोणती?

    Ans: जर स्त्राव पिवळा, हिरवा, दहीसारखा (thick), तीव्र दुर्गंधीयुक्त, किंवा खाज/जळजळ करणारा असेल, तर तो संसर्ग

Web Title: White discharge causes constant back pain then include these household items in your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • women health

संबंधित बातम्या

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
1

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Women Health News : महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव; PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार
2

Women Health News : महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव; PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
3

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
4

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.