Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उभं राहिल्यानंतर अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर का येते? जाणून घ्या यामागील कारण आणि घरगुती उपाय

झोपेतून उठल्यानंतर किंवा अचानक काहींना चक्कर येते. याशिवाय डोळ्यांखाली अंधारी येऊन रक्तदाब वाढतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषध उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2025 | 11:47 AM
उभं राहिल्यानंतर अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर का येते?

उभं राहिल्यानंतर अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर का येते?

Follow Us
Follow Us:

शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे कायमच तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या तणावामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि तासनतास एका जागेवर बसून काम केल्यामुळे मान, पाठ आणि हाडांच्या वेदना वाढू लागतात.मानेमध्ये वेदना वाढल्यानंतर काहीवेळा खाली बघताना किंवा खुर्चीवरून वर उठताना अचानक डोळ्यांसमोर काळोख येतो आणि चक्कर आल्यासारखे वाटते. तासनतास मोबाईल, लॅपटॉप किंवा एका जागेवर बसून राहिल्यामुळे ही समस्या उद्भवते. या स्थितीला वैद्यकीय भाषेमध्ये ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असे म्हणतात. त्यामुळे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)

पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील प्रभावी, शरीर राहील स्वच्छ

ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणजे काय?

कामामध्ये किंवा कुठेही गेल्यानंतर एका जागेवर तासनतास बसून राहिल्यामुळे किंवा झोपेतून अचानक उठल्यानंतर चक्कर आल्यासारखे वाटते. ही समस्या काहीवेळा वारंवार उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन झाल्यानंतर उभे राहिल्यावर रक्ताचा फ्लो खाली पायांकडे जाऊन साचतो. त्यामुळे शरीराला ही स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सेकंड लागतात, ज्यामुळे चक्कर येणे किंवा डोळ्यांवर अचानक काळोख येतो. रक्तप्रवाह पायांमध्ये साचून राहिल्यानंतर अचानक डोकं हलकं होणे, डोळ्यांवर अंधारी येणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवतात.

कोणाला आहे जास्त धोका?

ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन प्रामुख्याने ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये सुमारे 20% लोकांना होतो. वय वाढल्यानंतर शरीराचा रक्तप्रवाह आणि कार्य अतिशय स्लो होऊन जाते. ज्यामुळे वाढत्या वयात आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या असेल अशांनी वारंवार येणाऱ्या चक्करकडे दुर्लक्ष करू नये. वारंवार चक्कर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. काहीवेळा ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनमुळे लोक अचानक बेशुद्ध होऊन जातात.

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास कधीच होणार पित्ताचा त्रास, नसांमध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल नष्ट

चक्कर येऊ नये म्हणून कोणते घरगुती उपाय करावेत:

उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घ्यावेत. कारण उच्च रक्तदाब कमी किंवा जास्त झाल्यानंतर मेंदूच्या रक्त वाहिन्यांना इजा पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर रक्तदाब अतिशय कमी होऊन जातो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पायाच्या स्नायूंना आराम देण्यासाठी चालणे, व्यायाम करणे आवश्यक आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणजे काय?

बसल्यानंतर किंवा झोपल्यानंतर उभे राहिल्यावर रक्तदाब अचानक कमी होणे, ज्यामुळे चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, अशक्तपणा आणि अंधुक दृष्टी यासारखी लक्षणे दिसून येतात. हे डिहायड्रेशन, काही औषधे किंवा इतर आरोग्य समस्यांमुळे होऊ शकते.

ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनची कारणे?

जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते. दीर्घकालीन ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन हे गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते. काही औषधे रक्तदाबावर परिणाम करू शकतात.

ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनवरील उपचार?

जास्त पाणी प्या आणि हळूहळू उठा.जर औषध हे कारण असेल तर डॉक्टर डोस बदलू शकतात.र तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल, तर डॉक्टरांना भेटणे महत्वाचे आहे जेणेकरून ते नेमके कारण शोधू शकतील आणि योग्य उपचार देऊ शकतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Why do you suddenly get dark in front of your eyes and feel dizzy after standing home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issues
  • lifestye

संबंधित बातम्या

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका
1

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व
2

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल
3

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
4

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.