Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेलिब्रिटींमध्ये का फेमस Ice Water Facial? चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल

त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आईस वॉटर फेशिअल करावे. यामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा फ्रेश दिसते. जाणून घ्या आईस वॉटर फेशिअल करण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2026 | 02:00 PM
सेलिब्रिटींमध्ये का फेमस Ice Water Facial? चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतात 'हे' बदल

सेलिब्रिटींमध्ये का फेमस Ice Water Facial? चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतात 'हे' बदल

Follow Us
Follow Us:

Ice Water Facial म्हणजे काय?
आईस फेशिअल करण्याचे फायदे?
अभिनेत्रींच्या त्वचेचे रहस्य?

त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. सगळ्यांचं अभिनेत्रींप्रमाणे सुंदर आणि डागविरहित गोरीपान त्वचा हवी असते. यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर, स्किन ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. पण तरीसुद्धा त्वचेवर मनासारखा ग्लो दिसत नाही. सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री केवळ स्किन केअरच नाहीतर पोषक आहार, ७ ते ८ तासांची शांत झोप, नियमित व्यायाम इत्यादी रुटीनसुद्धा फॉलो करतात. अभिनेत्रींच्या स्किन केअरमधील महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे बर्फाच्या पाण्यात चेहरा ५ ते १० मिनिटं बुडवून ठेवणे. याला आईस वॉटर फेशिअल असे सुद्धा म्हंटले जाते.(फोटो सौजन्य – istock)

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

वेगवेगळ्या पद्धतीने आईस वॉटर फेशिअल केले जाते. बर्फाच्या पाण्यात १० सेकंद त्वचा बुडवून ठेवणे किंवा ३ ते ४ वेळा त्वचेवर बर्फ घासणे इत्यादी पद्धतीने आईस वॉटर फेशिअल केले जाते. ज्यावेळी बर्फाचा तुकडा त्वचेवर फिरवला जातो, केव्हा काही वेळानंतर त्वचा सुन्न पडून जाते. चला तर जाणून घेऊया आईस वॉटर फेशिअल करण्याची सोपी पद्धत आणि त्वचेला होणारे गुणकारी फायदे. कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करू नये. त्वचेची काळजी घेण्यासाठी बर्फाचा एक तुकडा सुद्धा पुरेसा आहे.

चेहऱ्यावर नियमित ४ ते ५ मिनिटं बर्फ फिरवल्यास त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी होऊन त्वचेमध्ये गारवा निर्माण होईल. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर त्वचेला सूज येते. चेहऱ्यावर आलेल्या सूजमुळे त्वचा फुगल्यासारखी वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास सूज कमी होऊन चेहरा नेहमीसारखाच दिसेल. डोळ्यांवर वाढलेला पफीनेस कमी करण्यासाठी आईस वॉटर फेशिअल करणे फायदेशीर ठरेल.

मेकअप करण्याच्या १० मिनिटं आधी त्वचेवर बर्फ फिरवावा. यामुळे मेकअप केल्यानंतर पॅच दिसत नाही आणि त्वचा सुंदर दिसते. मेकअप जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी त्वचेवर बर्फ लावावा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल सुद्धा कमी होते. वय वाढल्यानंतर त्वचा सैल पडण्यास सुरुवात होते. अशावेळी चेहऱ्यावर नियमित बर्फ फिरवल्यास त्वचेचा सैलपणा कमी होईल. तुमची त्वचा जर खूप जास्त तेलकट असेल तर नियमित किंवा आठवड्यातून दोनदा तीनदा चेहऱ्यावर बर्फ फिरवावा.

Skin Care च्या नावाखाली केलेली एक चूक त्वचेसाठी ठरेल घातक! ‘या’ लोकांनी चुकूनही लावू नका फेसपॅक

डोळ्यांखाली वाढलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी बर्फाचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी डोळ्यांभोवती बर्फाने मसाज केल्यास काळेपणा कमी होण्यासोबतच त्वचा फ्रेश दिसेल. याशिवाय त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बर्फाने चेहऱ्यावर मसाज करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Ice Water Facial म्हणजे काय?

    Ans: Ice Water Facial म्हणजे चेहऱ्यावर थंड पाणी किंवा बर्फाचा वापर करून त्वचेला थंडावा देण्याची स्किनकेअर पद्धत. सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटी स्किनकेअर रुटीनमध्ये हा ट्रेंड चर्चेत आहे.

  • Que: चेहऱ्यावर बर्फ लावल्याने काय फायदे होऊ शकतात?

    Ans: थंडावा दिल्यामुळे चेहऱ्यावरील तात्पुरती सूज आणि लालसरपणा कमी झाल्यासारखा वाटू शकतो. त्वचा काही काळ अधिक फ्रेश आणि टाईट दिसू शकते.

  • Que: चेहऱ्यावर थेट बर्फ लावणे योग्य आहे का?

    Ans: थेट त्वचेवर बर्फ जास्त वेळ ठेवणे टाळावे. बर्फ स्वच्छ, मऊ कपड्यात गुंडाळून हलक्या हाताने फिरवणे अधिक सुरक्षित आहे. जास्त वेळ थंडीचा संपर्क झाल्यास त्वचेवर जळजळ किंवा इजा होऊ शकते.

Web Title: Why is the ice water facial popular among celebrities regular application of ice on the face leads to these changes in the skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • glowing face
  • Ice Facial
  • skin care tips

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
1

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा
2

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

Aloe Vera Benefits: कोरफड लावताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
3

Aloe Vera Benefits: कोरफड लावताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
4

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.