Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ५० व्या वर्षांनंतर पुरुषांमध्ये का वाढतोय Prostate Cancer चा धोका? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्

वाढत्या वयात महिलांसह पुरुषांना सुद्धा गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरसंबंधित लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या वयाच्या ५० व्या वर्षानंतर पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण का होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 06, 2026 | 08:04 AM
वयाच्या ५० व्या वर्षांनंतर पुरुषांमध्ये का वाढतोय Prostate cancer चा धोका? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

वयाच्या ५० व्या वर्षांनंतर पुरुषांमध्ये का वाढतोय Prostate cancer चा धोका? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कशामुळे वाढतो?
प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
वयाच्या ५० व्या वर्षांनंतर पुरुषांना का होते प्रोस्टेट कॅन्सरची लागण?

कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडून जाते. पुरुषांमध्ये प्रामुख्याने प्रोस्टेट कॅन्सरची लागण होण्याची जास्त शक्यता असते. हा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने अचानक शरीरात गंभीर लक्षणे दिसू लागतात आणि संपूर्ण आरोग्य बिघडते. वारंवार लघवी लागणे, लघवीची धार कमी होणे, लघवीत किंवा वीर्यात रक्त येणे, हाडांमध्ये वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

Brain Tumor : मेंदूत गाठ कशी होते अन् त्याचे धोके काय? तज्ज्ञांनी दिली सविस्तर माहिती

जगभरातील पुरुषांच्या आरोग्यासाठी प्रोस्टेट कॅन्सर हा अतिशय धोकादायक मानला जातो. आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यात शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार हळूहळू संपूर्ण शरीर पोखरून काढतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य त्या चाचण्या आणि उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया वयाच्या ५० व्या वर्षांनंतर पुरुषांमध्ये का वाढतो प्रोस्टेट कॅन्सरचा धोका आणि त्याची लक्षणे? याबद्दल सविस्तर माहिती.

वयाच्या ५० व्या वर्षांनंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका का वाढतो?

प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात आणि संपूर्ण आरोग्याचं बिघडून जाते. वयाची ५० वर्षे पार केल्यानंतर प्रोटेस्ट कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. या काळात महिलांप्रमाणे पुरुषांच्या शरीरात सुद्धा अनेक बदल होतात. कुटुंबात वडिलांना किंवा भावाला प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाली असल्यास कुटुंबातील इतरांना सुद्धा हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. स्त्रियांना स्तनाचा कर्करोग असल्यास गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. अति प्रमाणात लाल मांस किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजारांची लागण होऊ शकते.

Brain Tumor: निष्काळजीपणा की मेंदूतील ट्युमरचे संकेत? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर

प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला होणे
  • लघवीची धार कमकुवत होणे
  • लघवी करून आल्यानंतरसुद्धा लघवीला झाल्यासारखे वाटणे
  • लघवी करताना किंवा वीर्यपतनाच्या वेळी तीव्र वेदना
  • वीर्यातून रक्त पडणे.
  • पोटात तीव्र वेदना होणे

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय?

    Ans: प्रोस्टेट ग्रंथीमध्ये अनियंत्रित पेशींची वाढ होऊन निर्माण होणारा कॅन्सर म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. हा पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सामान्य कॅन्सरपैकी एक आहे.

  • Que: वयाच्या ५० वर्षांनंतर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका का वाढतो?

    Ans: वाढते वय, हार्मोन्समधील बदल, आनुवंशिकता, लठ्ठपणा आणि अस्वस्थ जीवनशैली यांमुळे ५० वर्षांनंतर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

  • Que: प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती असू शकतात?

    Ans: वारंवार लघवी लागणे, लघवी करताना त्रास होणे, लघवीचा प्रवाह कमी होणे, रात्री वारंवार लघवीसाठी उठणे आणि लघवीमध्ये रक्त दिसणे ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

Web Title: Why is the risk of prostate cancer increasing in men after the age of 50 do not ignore these symptoms in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • cancer risks
  • Health Care Tips
  • Prostate Cancer symptoms

संबंधित बातम्या

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
1

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
2

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
3

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
4

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.