प्रोस्टेट कॅन्सर वाढताना दिसून येत आहे. मात्र याविषयी अजूनही पुरुषांमध्ये जागरुकता नाही. याविषयी बोलताना पुरुष लाजत आहेत. यामध्ये कोणतीही लाजिरवाणी गोष्ट नाही, याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया
पुरुषांमध्ये सर्वाधिक होणारा त्रास हा प्रोस्टेटचा असून याकडे अनेकदा त्रास दुर्लक्षित केला जातो. सध्या पुरुषांना याबाबत जाणून घेण्याची गरज आहे. तज्ज्ञांनी याबाबत अधिक खुलासा केला आहे, जाणून घ्या
प्रोस्टेट कॅन्सर हळूहळू वाढतो. लघवी करण्यास त्रास होणे, रक्त येणे, लैंगिक समस्या किंवा अस्पष्ट वेदना यासारखी सुरुवातीची लक्षणे ओळखली आणि लवकर चाचणी केली केल्यास सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.
प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांना लवकर प्रभावित करतो, म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे ओळखणे आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे जेणेकरून रोग आणखी वाढू नये, कसे जाणून घ्या
कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात सामान्य लक्षणे दिसू लागतात. लघवीवाटे रक्ताच्या गुठळ्या दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. ६० वर्षांच्या वयानंतर या आजाराचा धोका जास्त असूनही वाईट जीवनशैलीमुळे तरुण पुरुषांनाही याचा त्रास होत आहे. प्रतिबंधासाठी त्याची लक्षणे समजा
Prostate Cancer: प्रोस्टेट कर्करोग हे पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमुख कारण बनले आहे. हा कर्करोग प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होतो, जो मूत्र प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा कर्करोग साधारणपणे 50 वर्षांनंतर पुरुषांमध्ये होतो.…
Prostate Cancer: विशेषतः पुरूषांमध्ये आढळणारा हा कर्करोग आहे. मात्र अजूनही या कॅन्सरविषयी जागरूकता होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नक्की काय आणि कशा पद्धतीने याची तपासणी अर्थात टेस्ट करावी…