Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज

तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा. यामुळे त्वचा उजळदार होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 05, 2026 | 09:50 AM
तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा 'या' तेलाने मसाज

तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा 'या' तेलाने मसाज

Follow Us
Follow Us:

वाढते प्रदूषण, धूळ, माती, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, धावपळ इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर जमा झालेल्या धूळ, मातीमुळे त्वचा खूप जास्त टॅन होते. याशिवाय त्वचेच्या बऱ्याच समस्या वाढू लागतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतात. पण सतत केलेल्या स्किन ट्रीटमेंटमुळे त्वचा कालांतराने खूप जास्त म्हातारी झाल्यासारखी वाटते. तरुण वयात चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, पिगमेंटेशन, सुरकुत्या त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. रात्री झोपण्याआधी अनेकांना वेगवेगळ्या ब्रँडच्या नाईट क्रीम लावण्याची सवय असते. पण या क्रीम लावल्यामुळे त्वचेला तात्पुरता फायदा होतो आणि पुन्हा एकदा त्वचा खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

हल्ली तरुण मुलांमुलींपासून ते अगदी ६० वर्षांपर्यंत सगळेच त्वचेच्या असंख्य समस्यांपासून त्रस्त आहेत. त्वचेवर आलेले मोठे मोठे फोड, पिगमेंटेशन काही केल्या लवकर निघून जात नाही. अशावेळी कोणत्याही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, काळे डाग आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी या तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होऊन जाण्यास मदत होईल. सध्या सोशल मीडियावर मोहरीच्या तेलाची मोठी चर्चा रंगली आहे. पारंपरिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले मोहरीचे तेल त्वचा आतून सुंदर करण्यास मदत करते. यामध्ये असलेले गुणकारी घटक चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी करतात.

मागील अनेक वर्षांपासून मोहरीच्या तेलाचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जात आहे. याशिवाय त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सुद्धा मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्वचेचा संसर्ग आणि त्वचा रोगांपासून आराम मिळवण्यासाठी मोहरीचे तेल हातांवर घेऊन त्वचेवर लावावे. त्यानंतर हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करून घ्यावा. तसेच मोहरीच्या तेलाने संपूर्ण शरीराला मालिश केल्यास रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. टाचांना पडलेल्या भेगा, कोरडे झालेले हात पुन्हा एकदा चमककर करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा.

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर

चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी मोहरीच्या तेलात बेसन किंवा दही मिक्स करून लावावे. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवावी आणि नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. यामुळे चेहऱ्यावर सॉफ्ट ग्लो येतो आणि त्वचा चमकदार दिसू लागते. तसेच रात्री झोपण्याआधी थेंबभर तेल हातांवर घेऊन हलक्या हाताने संपूर्ण त्वचेवर मालिश करावी. याशिवाय कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट किंवा घरगुती उपाय करताना पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Wrinkles on the face at a young age will disappear massage this oil on the skin before going to bed at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान
1

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
2

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी
3

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी

सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज – फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? ‘हे’ सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट
4

सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज – फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? ‘हे’ सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.