Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी वारीत 108 अ‍ॅम्ब्‍युलन्स वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी; सर्व भाविकांना दिली 24 तास मोफत सेवा

आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari 2023) डायल 108 च्या एकूण 75 अ‍ॅम्ब्युलन्स कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी (कंट्रोल रुम) पुण्याच्या धर्तीवर तयार करण्यात आली होती. त्याद्वारे पंढरपुरातील सर्व भाविकांना 24 तास मोफत सेवा दिली गेली. मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम वारंवार येत असल्यामुळे यावर्षी सेवा लवकरात लवकर मिळावी, यासाठी वॉकीटॉकीची सुविधा सर्व अ‍ॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 06, 2023 | 02:23 PM
आषाढी वारीत 108 अ‍ॅम्ब्‍युलन्स वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी; सर्व भाविकांना दिली 24 तास मोफत सेवा
Follow Us
Follow Us:

पंढरपूर : आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari 2023) डायल 108 च्या एकूण 75 अ‍ॅम्ब्युलन्स कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी (कंट्रोल रुम) पुण्याच्या धर्तीवर तयार करण्यात आली होती. त्याद्वारे पंढरपुरातील सर्व भाविकांना 24 तास मोफत सेवा दिली गेली. मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम वारंवार येत असल्यामुळे यावर्षी सेवा लवकरात लवकर मिळावी, यासाठी वॉकीटॉकीची सुविधा सर्व अ‍ॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. पंढरपुरात अद्ययावत असणारी कंट्रोल रुम, वॉकीटॉकी सुविधा, जिओ मॅपिंग या सर्व गोष्टींमुळे 108 अ‍ॅम्ब्युलन्स वारकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली.

आषाढी यात्रेत यावर्षी गंभीर स्वरुपाच्या 847 रुग्णांना व किरकोळ आजार असणाऱ्या 19 हजार 06 रुग्णांना सेवा देण्यात आली. एकूण 19 हजार 853 रुग्णांनी 108 या मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा देण्यात आली. महाआरोग्य शिबिरातील अति गंभीर अशा 82 व किरकोळ 1 हजार 567 रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली. एकूण 21 हजार 312 रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली आहे.

आषाढी यात्रेचा सांगता समारोप 3 जुलैला प्रांताधिकारी कार्यालय येथे करण्यात आला. वारीमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर व पायलट व कंट्रोल रुममधील सर्व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडून यथोचित सन्मान करण्यात आला.

Web Title: 108 ambulances in ashadhi wari proved to be life saving for warkari nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2023 | 02:23 PM

Topics:  

  • ambulance service
  • Ashadhi Wari
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.