Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१४ खासदारांची शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी, शिवसेनेच्या गोटात चिंता वाढली

आता खासदार (MP) सुद्धा शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याला कारण सुद्धा असेच आहे. कारण आज शिंदे गटातील झालेल्या ऑनलाईन बैठकीला १४ खासदारांनी (Online Meeting 14 MP) हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं शिवसेनेच्या गोटात चिंता वाढली असून, जर हे खासदार शिंदे गटात गेले तर शिवसेनेला आणखी मोठं भगदाड पडणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 18, 2022 | 05:12 PM
१४ खासदारांची शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी, शिवसेनेच्या गोटात चिंता वाढली
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनेतील ३९ आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर आता नगरसेवक सुद्धा शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करत आहेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Many corporators from Navi Mumbai, Thane, Kalyan Dobinvali, Ambernath, Ulhasnagar, Mira Bhayander have joined the Shinde group) त्यानंतर आता खासदार (MP) सुद्धा शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याला कारण सुद्धा असेच आहे. कारण आज शिंदे गटातील झालेल्या ऑनलाईन बैठकीला १४ खासदारांनी (Online Meeting 14 MP) हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं शिवसेनेच्या गोटात चिंता वाढली असून, जर हे खासदार शिंदे गटात गेले तर शिवसेनेला आणखी मोठं भगदाड पडणार आहे.

[read_also content=”पद्मश्री लक्ष्मण माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/padmashri-laxman-mane-officially-joined-the-nationalist-congress-party-today-305515.html”]

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असं पत्र खासदार राहुल शेवाळेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. यानंतर  खासदारांची नाराजी थोपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुर्मू यांनी पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे. मात्र आता शिवसेनेच्या १४ खासदारांनी थेट शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावल्याने उद्धव ठाकरे यांना अजून मोठा धक्का बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तसेच हे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Web Title: 14 mp attended the shinde group meeting online increasing anxiety in the shivsena fold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 05:12 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
1

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
2

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
3

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
4

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.