Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड

नैसर्गिक गर्भपात देखील चिंताजनक आहे. पहिल्या तीन महिन्यात अधिक प्रमाण आहे. हार्मोनल असंतुलन, जीवनशैलीतील बदल, ताणतणाव महत्त्वाचा घटक हे कारणे नैसर्गिक गर्भपातासाठी कारणीभूत ठरतात.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 21, 2026 | 11:18 AM
Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड
Follow Us
Follow Us:
  • जन्मजात विकृती किंवा गर्भाची योग्य वाढ न होणे.
  • उच्च रक्तदाब (Pre-eclampsia), मधुमेह आणि गर्भाशयातील संसर्ग.
  • उशिरा होणारे विवाह आणि करिअरमुळे पुढे ढकललेली गर्भधारणा
Women’s Health Issues:  बदलती जीवनशैली, उशिरा होणारे विवाह, करिअरचा वाढता ताण आणि विविध वैद्यकीय कारणांमुळे शहरात गर्भपातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. शासकीय रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १६९१ गर्भपातांची नोंद झाली आहे. जिवंत जन्मांच्या तुलनेत हैं प्रमाण लक्षणीय असून साधारण १० बालकांच्या जन्मामागे एक गर्भपात होत असल्याचे दिसून येते. ही स्थिती महिलांच्या आरोग्याबाबत तसेच य भविष्यातील लोकसंख्यात्मक संतुलनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या म माहितीनुसार गर्भातील जन्मजात विकृती, उच्च रक्तदाब व प्री-एक्लॉर्मप्सया, मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंती, गर्भाची वाढ न होणे, गर्भाशयातील संसर्ग आदी  वैद्यकीय कारणांमुळे गर्भपात करावे लागत   आहेत.

Oceanographic Research 2026: धोक्याची घंटा! हिंद महासागरात वाहतेय गोडे पाणी, शास्त्रज्ञ चिंतेत

याशिवाय बदललेली जीवनशैली, उशिरा विवाह आणि उशिरा गर्भधारणा  यामुळेही जोखीम वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे नोकरी आणि करिअरच्या धावपळीमुळे अनेक महिला गर्भधारणा पुढे ढकलतात. वाढत्या वयानुसार गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत महिलांमध्ये हे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. कायद्यानुसार काही विशिष्ट परिस्थितीमध्ये गर्भपातास परवानगी आहे. यात आईच्या

जीवाला धोका निर्माण होणे, गर्भातील गंभीर विकृती, अत्याचारामुळे झालेली गर्भधारणा, गर्भनिरोधक साधनांच्या अपयशामुळे झालेली गर्भधारणा किंवा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अशा कारणांचा समावेश होतो. एकूणच, वाढते गर्भपात प्रमाण हे केवळ वैयक्तिक निर्णयांपुरते मर्यादित नसून सामाजिक, आरोग्यविषयक आणि लोकसंख्यात्मक परिणामांची जाणीव करून देणारे आहे.

Eye Infection Cases: ‘आयुष्मान’ अंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर नऊ जणांनी गमावली दृष्टी

घटते लिंग प्रमाण आज खरा चिंतेचा विषय

नैसर्गिक गर्भपात देखील चिंताजनक आहे. पहिल्या तीन महिन्यात अधिक प्रमाण आहे. हार्मोनल असंतुलन, जीवनशैलीतील बदल, ताणतणाव महत्त्वाचा घटक हे कारणे नैसर्गिक गर्भपातासाठी कारणीभूत ठरतात. तज्ज्ञांच्या मते गर्भपात वाढ आणि घटते लिंग प्रमाण यांचा संबंध तपासण्याची गरज आहे. जिल्ह्यात हजार मुलीमागे ९६५ मुली इतके लिंग गुणोत्तर आहे. अवैधरित्या गर्भपात केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. जिल्ह्यात जुलै २०२५ मध्ये एका रुग्णालयावर अशा प्रकाराची कारवाई करण्यात आली आहे.

बहुतेक गर्भपात हे वैद्यकीय कारणामुळे करये लागतात. महिलांनी गर्भधारणा उशिरा करण्याऐवजी नियोजनबद्ध पद्धतीने तपासण्या करून निर्णय घ्यावा, नियमित तपासणी आणि वौम्य सल्ला घ्यावा, -डॉ. अरुण साळुंके, एसीएस, डफरीन

 

Web Title: 1691 abortions recorded in 10 months in amravati shocking reasons revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Hinjewadi-Shivajinagar Metro
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?
1

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
2

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
3

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.