• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 5000 Cusecs Of Water Released From Ujni For Solapur City Nrab

सोलापूर शहरासाठी उजनीतून पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरूवात

सोलापूर, पंढरपूर ,मंगळवेढा ,सांगोला आदी शहरे व भीमा नदी काठावरील गावे व वाड्यावस्त्यावरील नागरिक व पशुधनाच्या पिण्यासाठी म्हणून उजनी धरणातून 5 हजार  क्युसेक्स विसर्गाने मंगळवारी 19 सप्टेंबर पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.

  • By Aparna
Updated On: Sep 19, 2023 | 06:32 PM
सोलापूर शहरासाठी उजनीतून पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरूवात
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
टेंभुर्णी : सोलापूर, पंढरपूर ,मंगळवेढा ,सांगोला आदी शहरे व भीमा नदी काठावरील गावे व वाड्यावस्त्यावरील नागरिक व पशुधनाच्या पिण्यासाठी म्हणून उजनी धरणातून 5 हजार  क्युसेक्स विसर्गाने मंगळवारी 19 सप्टेंबर पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे औंज टाकळी व चिंचपूर या बंधाऱ्यातील पाणीसाठा एक ते दोन ऑक्टोबर पर्यंत पुरेल असा अंदाज असून पुढील नियोजनासाठी उजनीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तानी केली आहे, त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा व सांगोला आदि नगरपालिकांनी देखील पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. उजनी धरण ते टाकळी बंधारा हे अंतर 232 किलोमीटर अंतर असून पाच हजार क्यूसेक्स वीसर्गाने सोडलेले पाणी या बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी दहा ते अकरा दिवस लागतात. त्यानुसार नियोजन करून 19 सप्टेंबरला दुपारी दोन वाजल्यापासून प्रथम सोळाशे क्यूसेक्स पाणी वीजनिर्मितीकक्षाद्वारे व सायंकाळपर्यंत धरणाच्या आठ दरवाजातून 3हजार400क्युसेक्स याप्रमाणे एकूण पाच हजार क्युसेक्स पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे.
2023 च्या पावसाळ्याचे तीन महिने संपले असले तरी समाधानकारक पाऊस नाही ,त्यामुळे उजनी धरणात सध्या फक्त 23 टक्के पाणी असून 76 टीएमसी पाणीसाठा आहे व पाणी पातळी 492 मीटर असून येणारा विसर्ग फक्त 594 क्युसेक्स आहे .पिण्यासाठी म्हणून भीमा नदीत 11 दिवसात किमान पाच ते सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे, त्याचप्रमाणे कालवा ,बोगदा ,सीनानदी ,सीना- माढा व दहिगाव योजना यांच्या लाभक्षेत्रातील गावे  व वाड्यावस्त्यांना देखील पिण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे व त्यांच्यासाठी देखील पाणी सोडण्यात यावे अशी लाखो नागरिकांची मागणी होऊ लागली आहे. याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी  विचार करून उजनी धरणाच्या सर्व विसर्गस्रोतातून तातडीने पाणी सोडावे अशी लाखो नागरिकांची जास्त मागणी होत आहे.

Web Title: 5000 cusecs of water released from ujni for solapur city nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2023 | 06:32 PM

Topics:  

  • Tembhurni

संबंधित बातम्या

माढा तालुक्यातील कन्हेरगावात बिबट्याची दहशत; गाईच्या कालवडावर झडप
1

माढा तालुक्यातील कन्हेरगावात बिबट्याची दहशत; गाईच्या कालवडावर झडप

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी
2

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

LIVE
Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा; 10 हजार काढायला गेला अन् 18 नोटा…

एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा; 10 हजार काढायला गेला अन् 18 नोटा…

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.