• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 82 Year Old Man Run Liquor Shop In Aurangabad Nrsr

औरंगाबादच्या आजोबांचा नाद खुळा – 82 वर्षांचे आजोबा भर वस्तीत चालवायचे ‘हे’दुकान, पाहून पोलिसांनाही बसला धक्का

 गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके यांचे पथक शहरात गस्तीवर होते.  त्याच वेळी गुन्हेगार असलेले शंकर नारायण आचार्य आपल्या घरी तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

  • By साधना
Updated On: Jan 30, 2023 | 05:48 PM
aurangabad city police
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून (Crime Branch) गावठी दारूविरोधात कारवाई सुरु आहे. अशाच एका कारवाईची सध्या खूप चर्चा सुरु आहे. कारण शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा चक्क एक 82 वर्षांचे(82 Year Old Man Runs Liquor Shop) आजोबा चालवत होते.

औरंगाबाद शहरातील दगड गल्ली, कुंभारवाड्यात छापा मारून पोलिसांनी  1800 लिटर गावठी दारू आणि 400 लिटर दारू बनविण्याचे मिश्रण तसेच इतर साहित्य असा 6 लाख 42 हजार 905 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका 82 वर्षीय वृद्धाविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शंकर नारायण आचार्य (वय 82 वर्षे, रा. सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ, दगडगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके यांचे पथक शहरात गस्तीवर होते.  त्याच वेळी गुन्हेगार असलेले शंकर नारायण आचार्य आपल्या घरी तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शेळके यांच्यासह उपनिरीक्षक गायकवाड, अंमलदार शेख हबीब, विजय निकम, संजय मुळे, संजय गावंडे, राजेंद्र साळुंके, अनिता त्रिभुवन आदींचे पथक आचार्यच्या घराजवळ गेले. दरम्यान पंचांना बोलावून घेत पथकाने त्यांच्या घरावर छापा मारला.

पोलिसांनी या कारवाईत एकूण पंधरा ड्रम दारू जप्त केली आहे. यात 50 लिटर मिश्रण असलेली 100 लिटरची स्टीलची टाकी, 1400 लिटर दारू ठेवण्यात आलेले 200 लिटरचे सात ड्रम, चारशे लिटर दारू असलेले 100 लिटरचे चार ड्रम, चारशे लिटर मिश्रण असलेले चार ड्रम, दोन लोखंडी शेगड्या (भट्ट्या), दोन सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, एक किलो सोडियम बायकार्बोनेट, गूळ, पावडरचे पाकीट, सहा किलो नवसागर, प्लास्टिकच्या बादल्या, टोपले, नरसाळे, गावठी दारूचे मिश्रण ढवळण्यासाठी साडेचार फूट लांबीचा बांबू असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आचार्य हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो फार पूर्वीपासून गावठी दारूचा अड्डा चालवित आहे. त्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी याआधीदेखील छापा मारलेला आहे. वयाच्या 82 वर्षीदेखील आजोबांचे उद्योग थांबलेले नाहीत, असं म्हणावं लागेल.

Web Title: 82 year old man run liquor shop in aurangabad nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2023 | 05:45 PM

Topics:  

  • aurangabad
  • Aurangabad news
  • crime news
  • Marathi News

संबंधित बातम्या

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
1

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
2

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
3

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
4

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.