Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९० टक्के पाणीसाठा

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडू लागलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात भरघोस वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळी वाढत नव्हती. तरी दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात अजूनही १० टक्के तूट आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणातील पाणीसाठा सध्या ९०.०१ टक्के आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 06, 2022 | 01:45 PM
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९० टक्के पाणीसाठा
Follow Us
Follow Us:

मुंबई : संततधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या धरणातील पाणीसाठा (Water Reservoir) पुन्हा एकदा वाढत आहे. तसेच, धरणे (Dam) ९० टक्के भरली आहेत. धरणक्षेत्रात पाऊस (Rain In Dam Area) वाढल्याने स्थिरावलेली पाणी पातळी थोडी वाढली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा (Tansa), मध्य वैतरणा, भातसा (Bhatsa), विहार, तुळशी (Tulshi) अशा सात धरणातील पाणीसाठा सध्या ९०.०१ टक्के आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडू लागलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात भरघोस वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळी वाढत नव्हती. तरी दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात अजूनही १० टक्के तूट आहे.

शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या चोवीस तासात पश्चिम उपनगरात सर्वाधिक २९.७२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर भागात ७.१९ मिमी, पूर्व उपनगरात ८.५४ मिमी पाऊस पडला.

Web Title: 90 percent water storage in the dams that supply water to mumbai nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2022 | 01:45 PM

Topics:  

  • Mumbai Water Supply
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.