Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सात हजारांची लाच भोवली; खासगी इसम अटकेत: कर्जत दुय्यम निबंधक कार्यालय येथे कारवाई

  • By Rahul Gupta
Updated On: Oct 18, 2023 | 04:58 PM
सात हजारांची लाच भोवली; खासगी इसम अटकेत: कर्जत दुय्यम निबंधक कार्यालय येथे कारवाई
Follow Us
Follow Us:

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ या कार्यालयात तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता सात हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसम मोहन पुंडलिक गायकवाड(वय ३५ वर्षे रा. मुक्काम बीड, ता. कर्जत, जि. रायगड )यास नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या १० दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १, कर्जत १, रायगड येथील खाजगी इसम मोहन गायकवाड यांनी तक्रारदार यांचे कडे ७,०००/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत दिनांक १७ /१०/ २०२३ रोजी तक्रार प्राप्त झाल्याने दि. १७/१०/२०२३ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता वर नमूद आरोपी यांनी पंचा समक्ष रुपये ७,०००/- लाचेची रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न होवुन दि. १७/१०/२०२३ रोजी सापळा कारवाईदरम्यान आरोपी यांना तक्रारदार यांच्याकडून रुपये ७,०००/- लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर सापळा कारवाई यशस्वी करण्यासठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे,अप्पर पोलीस अधीक्षक

अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाल लाच लुचपत विभाग रायगडचे उप अधीक्षक पो. उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलिस हवालदार प्रदीप जाधव, नितीन पवार चालक पोलिस हवालदार रतन गायकवाड, पोलिस नाईक संतोष तम्हाणेकर , महिला पोलिस नाईक उमा बासरे ,योगेश नाईक,सचिन माने, निखिल चौलकर यांनी केली आहे.

Web Title: A bribe of seven thousand private ism arrest action at karjat sub registrar office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2023 | 04:58 PM

Topics:  

  • Alibag
  • Karjat

संबंधित बातम्या

KARJAT: कर्जतमधील 99 एकर सरकारी जमीन टोरंट कंपनीला; शिवसेनेचा तीव्र विरोध
1

KARJAT: कर्जतमधील 99 एकर सरकारी जमीन टोरंट कंपनीला; शिवसेनेचा तीव्र विरोध

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा
2

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा

Karjat News : नेरळमध्ये पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद
3

Karjat News : नेरळमध्ये पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद

Karjat News : प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड
4

Karjat News : प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.