बेभरवशाची शेती आणि त्यातून डोईवर वाढणारे कर्ज या विळख्यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…
लोकपयोगी विकास कामांमुळे गावांमध्ये झालेला परिवर्तन आणि लोकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पाहता मंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामस्थांनी आपल्या गावांचे वैभव आणि गावपण कायम स्वरुपी टिकवून ठेवा असे आवाहन केले आहे.
राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे. राज्यात एचएसआरपी (HSRP) लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.