Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या वादातून टोळक्याचा तुफान राडा; परिसरात फिरून माजवली दहशत

जुन्या वादातून टोळक्याने तुफान राडा घालत तरुणावर हल्ला करून झेरॉक्स दुकानाची तोडफोड केल्याची घटना पाषाण भागात घडली. टोळक्याने दुचाकीवरून या भागात फेरफटका मारून मोठ-मोठ्याने आरडा ओरडा करत दहशत देखील माजवली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 16, 2022 | 01:59 PM
जुन्या वादातून टोळक्याचा तुफान राडा; परिसरात फिरून माजवली दहशत
Follow Us
Follow Us:

पुणे : जुन्या वादातून टोळक्याने तुफान राडा घालत तरुणावर हल्ला करून झेरॉक्स दुकानाची तोडफोड केल्याची घटना पाषाण भागात घडली. टोळक्याने दुचाकीवरून या भागात फेरफटका मारून मोठ-मोठ्याने आरडा ओरडा करत दहशत देखील माजवली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात संदिप विलासराव तुपे (वय ४०, रा. पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून राज मानवतकर, नितीन वैद्य यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

[read_also content=”नवीन बांधकामाठी खोदलेल्या खड्यातील पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/toddler-dies-after-drowning-in-gravel-excavated-for-new-construction-nrdm-326599.html”]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप व आरोपींमध्ये जुने वाद आहेत. याचा राग मनात धरून टोळके रात्री ९ च्या सुमारास तरुणाच्या झेरॉक्सच्या दुकानात आले. त्यांनी संदिप यांच्यावर हल्ला केला. तर, त्यांच्या दुकानात असलेल्या झेरॉक्सच्या मशिन तसेच इतर साहित्याची दगड घालून तोडफोड केली. त्यानंतर दुचाकीवरून या भागात फिरून मोठ- मोठ्याने आरडाओरडा करत तुफान गोंधळ घातला.

टोळक्याच्या हल्ल्यात संदिप हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर, टोळक्याने दहशतीने इतर दुकानदारांनी देखील आप-आपली दुकाने भितीपोटी बंद केली होती. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: A gang storm from an old dispute there was panic in the area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2022 | 01:59 PM

Topics:  

  • Amitabh Gupta
  • crime news
  • Pashan
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Namira Khan Mumbra Case:  १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन
1

Namira Khan Mumbra Case: १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन

Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या
2

Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

कोपा मॉलचा मोठा निर्णय; पुण्यात The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करणार
3

कोपा मॉलचा मोठा निर्णय; पुण्यात The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करणार

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न
4

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.