Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई मंत्रालयात कोरेगाव नगरपंचायतीतील गैरव्यवहाराबाबत स्वतंत्र बैठक घेऊन न्याय देऊ :विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे

कोरेगाव नगरपंचायतीमधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असणार्या मुख्याधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यांचे कोरेगाव तहसील कार्यालयासमोर गेली सात दिवस ठिय्या आंदोलन सुरु आहे.

  • By Aparna
Updated On: Jan 21, 2024 | 05:27 PM
मुंबई मंत्रालयात कोरेगाव नगरपंचायतीतील गैरव्यवहाराबाबत स्वतंत्र बैठक घेऊन न्याय देऊ :विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे
Follow Us
Follow Us:

कोरेगाव: कोरेगाव नगरपंचायतीमधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असणार्या मुख्याधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यांचे कोरेगाव तहसील कार्यालयासमोर गेली सात दिवस ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत आमदार शशिकांत शिंदे,प्रा.नितिन बानुगडे होते.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आमदार शशिकांत शिंदे आणि रमेश उबाळे यांच्याकडून कोरेगाव नगरपंचायतीतील मुख्याधिकारी आणि सत्तारूढ नगरसेवक यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरातील कोट्यावधी रूपयांच्या गैरव्यवहाराची सविस्तर माहिती घेतली. आणि मुंबई येथील मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेऊन कोरेगाव नगरपंचायतीतील भ्रष्टाचाराबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अंबादास दानवे यांनी उपस्थित आंदोलन करणाऱ्या रमेश उबाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगरसेवकांना दिले. कोरेगाव तालुक्यातील शिवसेनेच्या(उध्दव ठाकरे)गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीतीच्या निमित्ताने अंबादास दानवे कोरेगाव येथे आले होते.

Web Title: A separate meeting will be held in the mumbai ministry regarding malpractice in koregaon nagar panchayat and justice will be given opposition leader ambadas danve nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 05:27 PM

Topics:  

  • Koregaon
  • maharashtra
  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
2

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
3

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
4

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.